नांदेड महत्वाच्या बातम्या रमाजन ईद उत्साहात साजरी March 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदानावर सार्वजनिक प्रार्थना (नमाज) अदा करण्यात आली आणि एक दुसऱ्याला शुभकामना देवून या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी पंडित दोनकलवार यांचे अपघाती निधन March 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे दिनांक 20 मार्च 2026 रोजी मुंबई येथील डोंबिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वेकडून 140 टन ब्रेकडाउन क्रेनची संपूर्ण सुरक्षा मॉक ड्रिल पूर्ण March 20, 2026 Kanthak Suryatal पूर्णा (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आपली दृढ बांधिलकी दर्शवत नुकतेच 140 टन ब्रेकडाउन क्रेनची पूर्ण क्षमतेची लोड टेस्टिंग व सुरक्षा मॉक ड्रिल यशस्वीरीत्या आयोजित केली. 140 टन…
क्राईम नांदेड प्रेगाबालिन कॅप्सूल (नशेच्या गोळ्या) ची अवैध विक्री उघड March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत प्रेगाबालिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 70,400…
नांदेड महत्वाच्या बातम्या बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेचा अजब कारभार; खाते उघडण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्रची चिख्खलवाडी शाखा सध्या अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीमुळे चर्चेत आली आहे. आज एका 8 वर्षांच्या मुलाचे जॉईंट सेव्हिंग खाते…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणातील शासनाकडून विलंबावर उच्च न्यायालयाची कडक दखल March 18, 2026 Kanthak Suryatal अधिनियम ११ रद्द करण्याची याचिका;पुढील सुनावणी ७ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- नांदेड शीख गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणात शासनाकडून होत असलेल्या विलंबाची मुंबई उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) गंभीर दखल घेत…
नांदेड नांदेड ग्रामीण वजीराबाद येथील धर्मशाळा प्रकरणावर नागरिकांचा संताप; कारवाईची मागणी तीव्र March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शान असलेले मंगल कार्यालय वजीराबाद परिसरातील धर्मशाळेच्या जागेचा कथित बेकायदेशीर व व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रंथोत्सव-2025;आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री March 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. वाचकांना नियोजीत कार्यक्रमाच्या साहित्यिक मेजवानी सोबतच, आयोजकांनी मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचकांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेच्या अवमानाबाबत नगरसेवक सत्यपाल सावंत यांची तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी March 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. यावेळी माजी उपमहापौर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात दिनांक १६ ते १९ मार्च २०२६ या चार दिवसांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा…