नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात वापरात नसलेल्या गाड्यांचा प्रश्न; दुरुस्तीऐवजी भाड्याने नव्या गाड्यांवर खर्च March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक शासकीय गाड्या निष्क्रिय अवस्थेत उभ्या असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या गाड्यांकडे सरळ दृष्टिकोनातून पाहिले असता त्या पूर्णपणे निकामी असल्याचे कोणतेही ठोस कारण…
नांदेड महत्वाच्या बातम्या धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो ३६ उपासकांसह थायलंड दौऱ्यावर March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, संघनायक तथा धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो हे दि. २२ मार्चपासून बौद्ध राष्ट्र थायलंडच्या…
नांदेड सांस्कृतिक माझ्या कवितेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास March 23, 2026 Kanthak Suryatal विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन; विविध संघटनांच्या वतीने जागतिक कविता दिन साजरा नांदेड- अनेक महामानवांनी, संत महात्म्यांनी विविध कालखंडात समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन…
नांदेड महत्वाच्या बातम्या उच्च विद्याविभूषित सिद्धहस्त सर्जन डॉ.समीर कदम यांचे निधन March 23, 2026 Kanthak Suryatal एमजीएम संस्थचे विश्वस्त,तथा हेल्थ सायन्सेसचे संचालक-अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र कदम यांना पुत्रशोक मुंबई (प्रतिनिधी)-एमजीएम संस्थेचे विश्वस्त तथा एमजीएम हेल्थ सायन्सेस आणि एमजीएम हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय नवी -मुंबईचे संचालक अधिष्ठाता डॉ.सुधीरचंद्र नानासाहेब…
नांदेड महत्वाच्या बातम्या ज्ञानेश्वर माऊलींना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना March 22, 2026 Kanthak Suryatal सांस्कृतिक कार्य विभागाच्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद – सभागृह केले हाऊसफुल नांदेड (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी March 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब! March 22, 2026 Kanthak Suryatal ३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ; सध्या पोलीस कोठडीत March 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर नांदेड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या रुपेश पाडमुख यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर March 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रासह विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना पुणे येथील स्वप्नल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर झाला असून दि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाजेगाव येथील गोदावरी नदीच्या बंधारा पुलावर दुचाकीचा स्फोट ; युवक 90 टक्के जळाला March 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- आज ईद-उल-फित्रची नमाज संपताच शहरातील ईदगाह मैदनापासून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्यावर एक दुचाकीला आग लागली. त्यावरील स्वार 90 टक्के जळाला आहे. हा स्फोट ज्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणापासून वाजेगावकडे…