Category: नांदेड

हदगांव चे उपअभियंता दिलीप बोबडे अखेर कार्यमुक्त!

हदगांव – मागील तीन साडे तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकामं उप विभाग हदगांव येथे कार्यरत सहाय्यक अभियंता श्रेणी -1 दिलीप हनुमंतराव बोबडे यांना अखेर आज बदलीच्या ठिकाणी मुख्य अभियंता नांदेड यांनी…

५० हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)- मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यालयातील लिपिकाकडून लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांना ५०,००० रुपयांची लाच…

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम; दुसऱ्याच दिवशी 13.84 लाखांचा गुटखा जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी 13 लाख 84 हजार 721 रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ३ लाखांच्या चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)- ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत ३ लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक…

कर्तव्यनिष्ठेचा दीपस्तंभ : सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांचा प्रेरणादायी प्रवास

जशी करणी तशी भरणी आणि सत्यमेव जयते या भारतीय संस्कृतीतील कालातीत मूल्यांना आपल्या कार्यातून न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार. पोलीस दलात काम करणे म्हणजे केवळ कायद्याची…

आमदार निधीतील ८० लाखांच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार स्थानिक विकास निधी आणि इतर निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली…

नांदेडमधील विविध खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले

नांदेड :- शहर व जिल्ह्यातील सलग घडलेल्या तीन गंभीर खून प्रकरणांतील आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.…

पैशाच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपी अटकेत

हदगाव(प्रतिनिधी) :- तालुक्यातील निवठा बाजार येथे पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना 31 मे 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हदगाव…

नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक ठाण्यांमध्ये खांदेपालट

वजिराबाद येथे कुंभार;कदम भोकर;वाहतूक शाखेत मुंढे नांदेड (प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…

1 जून पासून परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरु झाली

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम;महिनाभरात (1739) गुन्हे दाखल, 25 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक 01 ते 31 मे, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा,…

error: Content is protected !!