नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रकाश टोम्पे यांचे दुःखद निधन June 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड तथा कायदे क्षेत्रातील अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व ॲड.प्रकाश टोम्पे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने विधी क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान June 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड : -डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर फिल्टर विथ कुलर दान…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल June 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. 27 मे ते 1 जून दरम्यान एकूण 8…
नांदेड सांस्कृतिक शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहणार – माधवराव देवसरकर June 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा भव्य सोहळा…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांनी केल्या नांदेड परिक्षेत्रातील 82 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कोठे झाली बदली June 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 82 पोलीस अधिकाऱ्यांना परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये बदली देण्याचे आदेश पोलीस उपमा निरीक्षक शहाजी उमाप यांनी यामध्ये अनेक जणांना स्थगिती देण्यात आली आहे देण्यात आली आहे.या…
नांदेड संगीता गणेशराव बारडकर यांचे निधन May 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील शिवरायनगर येथील कु. संगीता गणेशराव बारडकर यांचे आज सकाळी ७ वाजता दीर्घआजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ, ३ वहिनी, ५ भाची २…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोशल मीडियावरील बनावट खात्यांविरोधात कारवाईची गुरुद्वारा बोर्डाची मागणी May 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाने सोशल मीडियावर गुरुद्वाराच्या नावाने सुरू असलेल्या बनावट फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम खात्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलिस…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता May 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 31मे 2026 रोजी दुपारी 13:18 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 31 मे 2026 व दि. 01 जून 2026 या दोन दिवसांसाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्टेट बँक ऑफ इंडियातील सोन्याच्या तारण कर्जात तब्बल 85.81 लाखांची फसवणूक; दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा May 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील सोन्याच्या तारण कर्ज प्रकरणात तब्बल 85 लाख 81 हजार 597 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेतील…
नांदेड महत्वाच्या बातम्या सीट आहे… पण दिसत नाही! मराठवाडा एक्सप्रेसमधील रेल्वेचा अजब कारभार May 31, 2026 Kanthak Suryatale डिजिटल इंडिया’चा नवा नमुना; तिकिटावर सीट, डब्यात मात्र शून्य! नांदेड (प्रतिनिधी)- आज सकाळी मराठवाडा एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरकडे प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या अदृश्य सुविधा अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. रेल्वे…