Category: नांदेड

जुना मोंढा येथील व्यापारी कार्यालयातील गुन्ह्याचा वजीराबाद पोलिसांकडून आरोपीलापोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुना मोंढा भागातील माँ आरबुद ट्रेडिंग ऑफिस’ येथे घडलेल्या गुन्ह्याचा तपास वजीराबाद पोलिसांनी यशस्वीरीत्या केला आहे. या प्रकरणी सोहनलाल मोतीलालजी परमार (वय ४० वर्ष, रा. जालना)…

जबरी चोरी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मालमत्ता विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत जबरी चोरी, स्नॅचिंग व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना…

राजमाता जिजाऊ सृष्टी येथे स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँ साहेब यांना उद्या  अभिवादन कार्यक्रम

नांदेड – स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांचा १७ जून २०२६ रोजी स्मृतिदिन. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या खांद्यावर त्यागाची भगवी पताका देणाऱ्या आणि विखुरलेल्या जनमानसांच्या मनामध्ये स्वराज्याचं जनांदोलन…

जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकार्य नगर परिसरात एका व्यक्तीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या…

जूना मोंढा टॉवर मैदानात वृद्धाची ७ हजारांची रोकड लंपास; तिघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या मोठ्या टॉवर मैदान परिसरात एका वृद्धाच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल…

आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रंगली काव्यपौर्णिमा

विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती; शतकोत्तर झाली सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा येणाऱ्या पौर्णिमेचे औचित्य साधून काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.…

नरेश दंडवते यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : सत्यशोधक विचार मंच, नांदेड यांच्या वतीने आयोजित २१ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “डॉ.…

तोष्णीवाल मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नांदेड- आज नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठीशिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने…

सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आजही समाजहिताचेच – प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव

नांदेड – सर्वज्ञ चक्रधर स्वामीनी इ.सनाच्या अकराव्या शतकात मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान मांडून ते समाजात रूजविण्याचा अविरत प्रयत्न केला. सामाजिक समतेची चळवळ ही महानुभाव पंथापासून सुरू झाली. संविधानाची मूल्ये ही मानवतेची मूल्ये…

रेल्वे सुरक्षा बलाची कार्यवाही 

नांदेड – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा व मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अमानत व ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत १४ जून २०२६ रोजी उल्लेखनीय यश संपादन करण्यात…

error: Content is protected !!