नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण नांदेडमध्ये बिग बेअर हबचा फी वसुलीचा धडाका; नर्सरीसाठी ४५ हजारांची मागणी, पालकांचे कंबरडे मोडले! June 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जून महिना उजाडला की पालकांच्या उरात धडकी भरते. एकीकडे पावसाची ओढ आणि दुसरीकडे पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा फी, यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच…
नांदेड महत्वाच्या बातम्या अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भव्य सत्कार June 15, 2026 Kanthak Suryatale धम्म प्रचारासाठी खुरगावला आवश्यक मुलभूत सुविधा नांदेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विकसित होत असलेली श्रामणेर दीक्षाभूमीला बौद्ध धम्म चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून येथे भिक्खू…
नांदेड महत्वाच्या बातम्या एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष June 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – आजकाल काही बातम्या अशा पद्धतीने सादर केल्या जातात की, सत्याचा शोध कमी आणि सनसनाटीचा बाजार अधिक दिसू लागतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे तो थेट गुन्हेगार…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा गजबजणार ; ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचे पुन्हा शाळेत आगमन June 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) :- तब्बल ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शाळा पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेले शाळांचे परिसर आज…
नांदेड महत्वाच्या बातम्या फोन पे द्वारे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास अटक ,५० हजारांची लाच मागणाऱ्या ; १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी June 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- विकासकामाचे बिल मंजूर करून धनादेश देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारणाऱ्या किनवट तालुक्यातील पांगरा पहाड येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) मिलिंद शामराव दवणे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जांब बुद्रुक येथे घरफोडी; १.४० लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास June 14, 2026 Kanthak Suryatale मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील जांब बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; तिघांना अटक June 14, 2026 Kanthak Suryatale परभणी (प्रतिनिधी) – परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृसिंह) येथील एका तरुणाचा प्रेमसंबंधाच्या संशयातून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून…
नांदेड महत्वाच्या बातम्या 40 हजारांच्या लाचेचा सौदा; 25 हजार स्वीकारताना अधिकारी रंगेहाथ पकडला June 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) -जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या शासकीय बांधकामाच्या उर्वरित बिलाची रक्कम देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चैतन्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोभाचा शेवट आणि नैतिकतेचा धडा: ८५ लाखांच्या सोन्याच्या घोटाळ्यातील आदित्य सेनगावकर यांच्या जीवनाचा शोकांतिका June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – मानवी जीवन हे नीती आणि अनीती यांच्यातील संघर्षाचा एक प्रवास आहे. अनेकदा माणूस क्षणिक सुखाच्या आणि अमाप संपत्तीच्या मोहापायी अशा मार्गावर चालतो, जिथून परतण्याचा कोणताही रस्ता उरलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल; मोदी सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना लाभ – खा. अशोक चव्हाण June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने भक्कम पावले टाकली असून केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांपर्यंत…