Category: नांदेड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माता गुजरीजी उद्यान येथे वृक्षारोप

नांदेड – पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जून 2026 रोजी नांदेड शहरातील माता गुजरीजी उद्यान नांदेड येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपन करून वृक्षाचे महत्व…

विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

नांदेड – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज 18 जून रोजी शांततेत व सुरळीत पार पडले. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी…

भाग्यनगर व रामतीर्थ पोलिसांची संयुक्त कारवाई; जबरी चोरीचे गुन्हे उघड, ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत भाग्यनगर व रामतीर्थ पोलिसांनी सात आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

मॉरिशसच्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या गझल मुशायरा व कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे बापू दासरी

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी गझलेचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी)-मॉरिशस येथे पार पडणार्‍या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनात होणार्‍या गझल मुशायरा व कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी नांदेडचे कवी बापू दासरी यांची निवड…

न्यायप्रवेशाच्या लढ्याला बळ; नांदेड अभिवक्ता संघाच्या पाठपुराव्याला पालक न्यायमूर्तींच्या सकारात्मक प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी) – न्यायव्यवस्थेतील वाढता ताण, न्यायाधीशांची तीव्र कमतरता आणि प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा यामुळे नांदेड जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रियेसमोर उभ्या राहिलेल्या गंभीर अडचणींची दखल घेण्यासाठी नांदेड अभिवक्ता संघाने पुढाकार घेतला…

एकाला गंगा, दुसऱ्याला यमुना? अर्धापूर पोलिस ठाण्यात न्यायाचे माप वेगवेगळे का?

नांदेड़ (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलिस ठाण्यातील घडामोडींनी सध्या एकाच्या डोक्यावर टाळी, दुसऱ्याच्या डोक्यावर माळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या एका छायाचित्राने जे वादळ उठवले, त्यात अखेर अर्धापूरचे सहाय्यक पोलीस…

उड्डाणपुलावर पार्किंगचा बाजार; वाहतूक शाखेचे डोळे झाकून बसल्याने नागरिक त्रस्त

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक शाखेकडून दररोज नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केल्याच्या प्रेस नोटा मोठ्या थाटामाटात प्रसिद्ध केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात शहरातील काही ठिकाणी वाहतूक नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा…

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी संवाद;७२ लोक आपला त्रास घेऊन आले होते

लातूर – नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी…

तुकाराम मुंडे : भेसळ, गुटखा आणि भ्रष्ट साखळीविरोधातील लढ्याला नांदेडकरांचा सलाम

नांदेड (प्रतिनिधी)-वर्षानुवर्षे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसायांच्या साखळीवर अखेर कायद्याचा कठोर आसूड ओढला जात असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धडक…

बदलीचा खेळ की प्रशासनाचा मेळ? नांदेड पोलीस दलात चर्चांना उधाण

नांदेड (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक कुमार कबाडी यांच्या बदली प्रकरणाने सध्या पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी दिलेल्या बदली आदेशामागे अनेकांच्या सहभागाचा आणि कथित…

error: Content is protected !!