नांदेड दत्तात्रय पाईकराव यांचे निधन October 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – असर्जन येथील ज्येष्ठ नागरीक तथा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय रामजी पाईकराव यांचे आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्च्यात एक…
नांदेड सतर्कता जागरूकता सप्ताह 2026 अंतर्गत नांदेड विभागात सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन October 28, 2026 Kanthak Suryatal “Probity for Prosperity” (सत्यनिष्ठा से समृद्धि) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी विभागीय रेल्वे कार्यालय, नांदेड येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सतर्कता जागरूकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. दिनांक…
नांदेड वाडी ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री कै.शामराव कदम यांचे नाव द्या!-ओमप्रकाश पोकर्णा October 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला पद्मश्री, सहकारमहर्षी कै. शामराव कदम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी…
नांदेड प्रवाशी वाहतुकीच्या नावाखाली बेकायदेशीर पार्सल सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकावर कठोर कारवाई करा-रविकांत गायकवाड October 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड हे तीर्थ स्थळांचे ठिकाण असल्याने नांदेडमध्ये बाहेर जिल्ह्यातून तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची दररोज ये-जा असते. तसेच नांदेड-पुणे ते पुणे नांदेड या मार्गावर दररोज विविध ट्रॅव्हल्स…
नांदेड नांदेडमध्ये जय भीम Gen Z टाऊनहॉल; सुजात आंबेडकर 31 ऑक्टोबर रोजी साधणार तरुणांशी संवाद October 27, 2026 Kanthak Suryatal शैक्षणिक संधी, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर होणार चर्चा; वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजन नांदेड (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC)…
नांदेड कृष्णा उमरीकर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर;शिर्डी येथे ३ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा October 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार –२०२६ जाहीर झाले असून नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा दामोदरराव उमरीकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांत…
नांदेड 40 टन मका मुरघासासह चारा व्यवस्थापनाचा कारेगावच्या पशुपालकाचा आदर्श October 27, 2026 Kanthak Suryatal • सुधाकर किरवले पाटील यांचे दुष्काळपूर्व नियोजन अनुकरणीय • पशुसंवर्धन विभागाकडून चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन• पशुसंवर्धन विभागाकडून चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन • मुरघास, सोयाबीन कुटार आणि हिरव्या चाऱ्याचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या सक्तीच्या वसुलीविरोधात आष्टीतील महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव October 26, 2026 Kanthak Suryatal प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही त्रास सुरू असल्याचा आरोप हदगाव (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यात कर्जवसुलीच्या वादातून शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या हत्येची घटना घडल्याने खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 28 ऑक्टोबरला ‘येलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता October 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी एक दिवसासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्याच्या खून प्रकरणी तिघांना तीन दिवस पोलीस कोठडी October 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -दहा हजार रुपये कर्जाने देवून त्याचे 70 हजार रुपये मागणी करणाऱ्या के.एफ.इंटरप्राईजेस अर्थात खालसा फायनान्सच्या कार्यालयातच 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्यानंतर अपहरण करून खून करणे अशा सदरात गुन्हा दाखल…