Category: नांदेड

हज यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन

खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टची हज २०२७ चे वैद्यकीय तपासणी केंद्र हैदरबाग मनपा रुग्णालयात ठेवण्याची मागणी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी ६०० हून अधिक यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी रवाना होतात. हज यात्रेपूर्वी यात्रेकरूंची…

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

सिंचननगरातील घटनेने खळबळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सिंचननगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस…

मराठा आरक्षणासाठी नांदेड कडकडीत बंद

राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समाजबांधवांचा एल्गार; व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या…

धर्माबादमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद शहरातील पीएम कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना…

पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-पत्नीचा छळ करून तिचा खून करणार्‍या नवर्‍याला कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बहाद्दरपुरा येथील रहिवासी ग्यानोबा नागोराव गायकवाड याने 31 मार्च 2021 रोजी दुपारी आपली…

अवैध वाळू उपशावर उस्माननगर पोलिसांचा छापा; 80.33 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व विनापरवाना वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत उस्माननगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी…

मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा सापळा; १५ हजारांची लाच घेताना शिपाई रंगेहात ताब्यात, निमतानदारावरही गुन्हा दाखल!

शेतजमीन मोजणी अहवालासाठी १५ हजारांची लाच घेणारा मुखेड भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबी’च्या जाळ्यात; निमतानदाराविरुद्धही गुन्हा दाखल मुखेड (प्रतिनिधी) – न्यायालयात शेतजमिनीच्या मोजणीचा अहवाल पाठवण्यासाठी १५,००० रुपयांची लाच घेताना मुखेड…

२२ जुगाऱ्यांना पकडले; ५.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) — अवैध जुगार व मटका अड्ड्यांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, सलग दोन कारवायांमध्ये एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत रोख…

मनपाचे डोळे बंद की आयुक्त डोईफोडे साहेबांचे कान बंद? इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा यशस्वी दोन वर्षांचा सोहळा!

नांदेडच्या इतवारा बाजारात मनपाचा अंधेरी कारभार; रुग्ण आणि महिला त्रस्त, प्रशासन अजूनही सुस्त! नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमधील इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा आणि अस्वच्छतेचा प्रश्न आता इतका गंभीर बनला आहे की, स्थानिक…

कायदा आणि खेळाची सांगड घातल्यास सर्वोत्कृष्ट समाज घडेल – बालाजी पाटील जोगदंड

नांदेड (प्रतिनिधी) -कायदा आणि खेळ या दोन्ही क्षेत्रांची उत्कृष्ट सांगड घालून कायद्यानुसार खेळाची अंमलबजावणी केल्यास शिस्तप्रिय, सक्षम आणि सर्वोत्कृष्ट समाज घडण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो प्रशिक्षक तथा…

error: Content is protected !!