Category: नांदेड

मोगलीचा चारचौघांत पाणउतारा; जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकाराने धरले धारेवर!

दोन पत्रकारांविरोधात खोट्या तक्रारी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप; मोगलीची पत्रकार वर्तुळात पुन्हा चर्चा नांदेड (प्रतिनिधी)- पत्रकारितेच्या क्षेत्रात दुसऱ्यांच्या विरोधात कुरघोड्या करण्याचे राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचा प्रत्यय जिल्हाधिकारी…

दिव्यांग निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची पाण्यासाठी महापालिकेकडे आर्त हाक!

राज अपार्टमेंट परिसरात नळजोडणी करून नियमित पाणीपुरवठा व सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ करण्याची मागणी नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सोमेश्वर नगर, सिडको परिसरातील राज अपार्टमेंट ‘ई’ प्लॉट क्रमांक २०१ येथील रहिवासी…

रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा

नांदेड, (प्रतिनिधी)- नाट्य लेखक, रंगकर्मी दिवंगत डॉ विलासराज भद्रे यांना उद्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड येथे साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. नांदेडच्या पूर्णा…

नांदेड पोलीस दलातील ५ अधिकारी-अंमलदारांना सन्मानपूर्वक निरोप

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलात दीर्घकाळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह चार…

३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप; पोलीस मुख्यालय नांदेड संघाला सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप व बक्षीस वितरण सोहळा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:००…

नांदेड रेल्वे विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

रन फॉर युनिटी उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नांदेड (प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात…

कुबेर फलच्या गुंतवणूकीत कोणता वर्दीधारी?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या कुबेर फल इंटरप्राईजेस या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आणि राज्यभर खळबळ माजली. पण नांदेडमध्ये वेगवेगळ्या नवीन चर्चा ऐकायला येत आहे की, त्या कुबेर फल कंपनीमध्ये काही…

वाहतुक शाखेतील मोदक जमा करणारे दोन 99 किलो मिटर दुर पाठविले

दिवाळीतील बर्फी, लाडू, चिवडा, चकली, पेढे जमा करणाऱ्यांचे काय? नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाहतूक शाखा क्रमांक (1) वजिराबाद येथील दोन पोलीस अंमलदारांना मोदके जमा करण्याच्या कारणावरून पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेडपासून 99…

विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी पूर्णा येथे रेल्वे सुविधा व पायाभूत सुविधांची पाहणी केली

नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी आज, 30.10.2026 रोजी त्यांच्या अधिकृत पाहणी कार्यक्रमांतर्गत पूर्णा येथे विविध रेल्वे सुविधा व पायाभूत सुविधांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान DRM यांनी हुजूर…

दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करा!

चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्य पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे आवाहन नांदेड – राज्यातील 304 तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी पशुसंवर्धन…

error: Content is protected !!