नांदेड महत्वाच्या बातम्या हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टनकपूर–हुजूर साहिब एक्सप्रेसचा शुभारंभ; नांदेडच्या रेल्वे संपर्काला नवी गती July 6, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या रेल्वे संपर्कात महत्त्वपूर्ण भर घालत हुजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेस तसेच टनकपूर–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस या दोन नवीन रेल्वेगाड्यांचा शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या हस्ते हिरवी…
नांदेड सांस्कृतिक शहरात घडून आला पाऊस, कविता आणि विद्रोहाचा जागर! July 6, 2026 Kanthak Suryatale नांदेड- शहरात ज्येष्ठ व नवोदित कवी कवयित्रींच्या सहभागाने कविसंमेलन संपन्न झाले. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून शहर व जिल्हा परिसरात काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मास्तर…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे नांदेडची न्यायव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर; ७ जुलैला वकिलांचा कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय July 5, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असून, न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात नांदेड जिल्हा अधिवक्ता संघासह सर्व तालुका बार असोसिएशनने ७…
नांदेड महत्वाच्या बातम्या दोन दिवसांत चोरीचा घोडा जप्त; दोन आरोपी ताब्यात July 5, 2026 Kanthak Suryatale भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची जलद कारवाई, 80 हजारांचा मारवाडी घोडा मालकाला परत नांदेड (प्रतिनिधी): भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत चोरीला गेलेला सुमारे 80 हजार रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा…
नांदेड महत्वाच्या बातम्या टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ; उद्या 6 जुलै रोजी उद्घाटन July 5, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने टनकपूर–नांदेड या नव्या साप्ताहिक एक्सप्रेस सेवेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्यानिमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी गाडी क्रमांक 05012 टनकपूर–नांदेड उद्घाटन विशेष एक्सप्रेस…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा; उद्याच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग July 5, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड रेल्वे विभागात उद्या होणाऱ्या खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे सेनेचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये एसआयआर नोंदणीसाठी एमआयएमची मोठी मोहीम; माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांचे जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन July 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील प्रत्येक नागरिकाचे नाव एसआयआर (SIR) च्या ड्राफ्ट लिस्टमध्ये समाविष्ट व्हावे आणि भविष्यातील संभाव्य अडचणी टाळता याव्यात, यासाठी मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये व्यापक जनजागृती मोहीम…
क्राईम नांदेड जुन्या वादातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल July 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील चौफाळ येथील शनिदेव गल्ली परिसरात जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या सलग घटना; तीन गुन्हे दाखल July 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हदगाव, वजिराबाद आणि भाग्यनगर या तीन भागांत झालेल्या या घटनांमध्ये लाखो रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या 40 पोलीस अंमलदारांना पदोन्नती July 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 40 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जारी केले आहेत. नांदेडमधील 15 पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पद…