नांदेड महत्वाच्या बातम्या राजस्थानी एज्युकेशन सोसायटी: शिक्षणाचा बाजार की कौटुंबिक सोहळा? July 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमधील एकेकाळची अत्यंत प्रतिष्ठित आणि नाव असलेली राजस्थानी एज्युकेशन सोसायटी आज कोणत्या वळणावर उभी आहे, हे पाहिल्यास शिक्षण या शब्दाचीच कीव येते. ५० वर्षांपूर्वी आदरणीय आर. आर.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये हिसकावून चोरी व घरफोडीच्या दोन घटना; लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला July 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)– शहरात हिसकावून चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे १ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा ऐवज…
क्राईम नांदेड नांदेडमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पंजाबमधून सुखरूप शोध July 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा अवघ्या दहा दिवसांत पंजाब राज्यातून सुखरूप शोध लावला. आरोपीविरुद्ध भारतीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या सायबर फसवणुकीसह तीन ठिकाणी गुन्हे; तब्बल 19.41 लाखांचा ऑनलाईन गंडा July 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सायबर फसवणूक, बनावट ओळखपत्राचा वापर करून प्रवास आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून बियाण्यांची विक्री अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकरणात…
नांदेड महत्वाच्या बातम्या सांगारेड्डीजवळ भीषण अपघात; नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू July 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वर तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील बचोपल्ली परिसरात मंगळवारी पहाटे सुमारे ३.४० ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार July 21, 2026 Kanthak Suryatal प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन नांदेड – सन 2025-26 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार पुढे नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केली जाणार आहेत.…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिल्लीच्या आंदोलनाची सावली नांदेडपर्यंत; जंतर-मंतर पासून जिल्ह्यापर्यंत उपोषणांचा राजकीय प्रतिध्वनी July 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. राजधानीत सुरू झालेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली असून, त्याची झलक नांदेडमध्येही पाहायला…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या कंधार पोलिसांची मोठी कारवाई; ८.८८ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त July 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या यशवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांची ४ तासांत कारवाई July 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका विद्यार्थ्याचे अपहरण करून, त्याला मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका प्रमुख आरोपीसह तीन…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन July 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या…