Category: नांदेड

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; प्रेगा गॅबलीनच्या ११० प्रतिबंधित गोळ्या जप्त, चौघांना अटक

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत प्रेगा गॅबलीन (Pregabalin) या प्रतिबंधित औषधाच्या ११० गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात…

अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीतून विद्यार्थी ठरणार अपात्र ; नियम कडक

नांदेड -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजना सन २०१८-१९ पासून ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविली जाते. तथापि उच्च शिक्षणासाठी…

एसआयआरसाठी जनतेने सहकार्य करावे-राहुल कर्डीले

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सुरु असलेल्या विशेष सखोल पुर्ननिरिक्षण कार्यक्रमामध्ये जनतेने बीएलओसोबत सहकार्य करावे आणि आपले नाव मतदार यादीत येईल यासाठी दक्षता घ्यावी. मतदार यादी शुध्द करणे, अचूक तयार करणे, पात्र मतदार एकही…

नांदेडमध्ये  अल्प्राझोलम-३००  अमली गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेला खतपाणी घालणाऱ्या अमली गोळ्यांच्या अवैध विक्रीविरोधात इतवारा पोलिसांनी कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका वैद्यकीय एजन्सीच्या मालकासह संबंधित पुरवठादारावर गुन्हा…

नांदेड विद्यापीठात खळबळ: पीएचडी धारक विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज एका ३८ वर्षीय विद्यावाचस्पती (पीएचडी) प्राप्त विद्यार्थ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठ…

नांदेडमध्ये भू-माफियांचा पर्दाफाश; गुरुद्वारा आणि सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमणे हटणार

नांदेड (प्रतिनिधी) – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या कडक आदेशानंतर नांदेड जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले असून, शहरातील गुरुद्वारा आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे हटवण्याची सर्वात मोठी मोहीम…

 ६४ वाहनचालकांवर कारवाई; ₹५४ हजारांचा दंड

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखेने सोमवारी विशेष…

नांदेडमध्ये अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम; ६४ वाहनचालकांवर कारवाई, ५४ हजारांचा दंड

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने सोमवारी विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या…

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या; वंदे भारत स्लिपर मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पूर्ववत पुणे शहरातील मुख्य स्थानकापर्यंत चालवा आणि नजीकच्या काळात सुरु होणारी मुंबई- हैद्राबाद वंदे भारत स्लिपर रेल्वे मराठवाड्यातून चालवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण…

नांदेड परिक्षेत्रात पाचव्या दिवशी 60 गुन्हे दाखल, 7 व्यक्तीं विरुद्ध कारवाई, 70 लाखांचा मुद्देमाल जप्त 

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम राबविण्याचे…

error: Content is protected !!