Category: नांदेड

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

नांदेड :- स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025…

संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी भोकर, हिमायतनगर येथे बैठक संपन्न 

नांदेड- बोढार आणि परभणी येथील आंबेडकरी तरुणाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत , त्याला पोलीस दलातून बडतर्फ करावे…

टीव्हीएस कंपनीच्या व्यवस्थापकाने अनेक धनादेश चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-टी.व्ही.एस. या दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या एका नोकराने व्यवस्थापक पद सांभाळत असतांना त्याच्याकडे असलेले अनेक धनादेश त्याने चोरून नेल्याचा प्रकार घडल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि त्यानंतर वजिराबाद पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा…

भिकारी महिलेचे घरफोडून 49 हजारांची चोरी ; कॅनॉल रोड येथे एक घरफोडून 1 लाख 78 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-भिक मागण्याचा व्यवसाय असणाऱ्या एका महिलेच्या घरात सोने, चांदी आणि रोख रक्कम अशी 49 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचा प्रकार पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत घडला आहे. कॅनॉल रोड नांदेड येथे…

स्थानिक गुन्हा शाखेने चार अग्नीशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात त्यांचे दबंग सहकारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार युवकांना पकडून त्यांच्याकडून चार अग्नीशस्त्र(पिस्टल) आणि तीन जीवंत काडतूस पकडले…

दोन जबरी चोऱ्या, दोन घरफोड्या आणि एक चोरी; 3 लाख 72 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात 2 लाख 27 हजार 244 रुपयांच्या दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. तसेच 1 लाख 44 हजार 500 रुपयांच्या तीन घरफोड्या घडल्या आहेत. जबरी चोऱ्या आणि घरफोड्या या प्रकरात…

अपहरणाचा 6 वर्ष प्रलंबित गुन्हा निकाली काढण्यात नांदेड पोलीसांना यश

नांदेड(प्रतिनिधी)-सहा वर्षापासून गायब असलेल्या एका 23 वर्षीय युवकाला शोधण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नांदेड यांना यश आले आहे. दि.14 मे 2018 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 138/2018 दाखल…

रेल्वे रुळांपलिकडे मटका बुक्या सुरूच होत्या जानेवारी महिन्यात तीन गुन्हे दाखल; आजही कार्यवाही सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांच्या पलिकडे आज बऱ्याच मटका बुक्कींवर छापा टाकण्यात आला. त्यात झालेल्या पळापळीत आम्हाला सुध्दा एक मटक्याची चिठ्ठी रस्त्यावर पडलेली सापडली. म्हणजे रेल्वे रुळांपलिकडे मटका सुरूच आहे. आज दुपारी…

विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या नवरा आणि सासुबाईला कंधार जिल्हा न्यायालयाने ठोठावली जबर शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा नवरा आणि सासुबाई या दोघांना कंधार जिल्हा न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली आहे.सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे. या…

शहराच्या विकासात बाबूभाई ठक्कर यांचा मोलाच योगदान-सूर्यकांता पाटील

नांदेड-दिनांक .८ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून नांदेड शहराच्या विकासातबाबुभाई ठक्कर यांनी मोलाची कामगिरी बजावली, त्यांनी या क्षेत्रात केलेलं काम पत्रकारांच्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील…

error: Content is protected !!