Category: नांदेड

‘ माणसे वाचा,अभिनय प्रगल्भ होईल ‘ – सिनेकलावंत कुणाल गजभारे

नांदेड(प्रतिनिधि ) :- ‘ आपल्या सभोवतालची माणसे वाचा म्हणजे तुमचा अभिनय प्रगल्भ होईल ‘ असे प्रतिपादन प्रकाश बाबा आमटे ,हेमलकसा,हलाल,पाणी,आशियाना,फ्रेंडशिप डॉट कॉम,यशवंतराव चव्हाण आदी चित्रपट आणि सुप्रसिध्द मालिकांचे सिने कलावंत…

गौराबाई आबु गौलोर यांचे निधन

कुंडलवाडी : हजापूर येथील श्रीमती गौराबाई अबू गौलोर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास श्रीमती गौराबाई अबू गौलोर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले…

जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी नांदेड जिल्ह्यात विशेष कृती कार्यक्रम

*एसडीओ कार्यालयात दर शनिवारी शिबीराचे आयोजन* नांदेड -नांदेड जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी त्यासंबंधी प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष शिबीर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन शनिवारपासून उपविभागीय कार्यालयामध्ये प्रलंबित व नव्या…

लेखा कोषागारे कल्याण समितीच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाटन

*आठ जिल्ह्यातील 500 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग* नांदेड:- दैनंदिन कामासोबत प्रत्येकांनी एक तरी खेळ आपल्या आयुष्यात जोपासावा हीच दिर्घायुषाची गुरुकिल्ली आहे. तसेच खेळाडुंनी खेळभावनेने खेळून आपआपसातील संवाद वाढवावा, असे आवाहननांदेड परीक्षेत्राचे…

नांदेडची युवा कलाकार डॉ. गुंजन शिरभातेची राष्ट्रीय युवक महोत्सव आणि सार्क फेस्टिवल साठी निवड

नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम क्षेत्रीय युवक महोत्सव (वेस्ट झोनल स्पर्धा) गुजरात राज्यातील गणपत युनिव्हर्सिटी मेहसाणा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान,गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांतील ४४ विद्यापीठे सहभागी असलेल्या या झोनल स्पर्धेत हिंदुस्थानी…

निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड विरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा-रमेश माळी

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील युवक सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी परभणी एलसीबीचे निलंबित पोलीस निरिक्षक अशेाक ययातीराव घोरबांड यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायम सेवेतून…

38 वर्षीय व्यक्तीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदय झाल्यानंतर माळटेकडी उड्डाणपुलाच्या खाली एका 38 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्या पोटात आणि छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केलेला आहे. ज्यामुळे मयताचे लिव्हर पम्चर झाले आहे. या प्रकरणी अज्ञात…

‘ सातत्याने शोधा,नक्कीच सापडेल ‘ : नाट्य शिबिरात ज्येष्ठ नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार ह्यांचे प्रतिपादन

नांदेड(प्रतिनिधी) : ‘ नेपथ्य म्हणजे नाटकाला आवश्यक आणि अनुरूप असणारी भौगोलिक सृष्टी उभी करणे होय.त्यासाठी आवश्यक साधने जरी तुमच्याकडे नसतील तरी जर तुम्ही सातत्याने शोधत राहिलात तर ती नक्कीच सापडतील.…

हा घ्या मटका सुरू असल्याचा व्हिडीओ पुरावा

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामीच्या मार्गदर्शनात रेल्वे रुळांच्या पलिकडे मटका बुक्या सुरू आहेत. याचा आज आम्ही चलचित्र पुरावा प्राप्त केला. म्हणजेच परवाच्या दिवशी मटका बुक्कीवर धाड टाकून कार्यवाही पोलीसांनी केली. तरीही त्यानंतर सुध्दा मटका…

राष्ट्रपुरूष आणि थोर पुरूषांच्या जयंती दिनी आता त्यांच्या अल्पपरिचयाचे फलक सुध्दा झळकणार

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सन 2025 पासून राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करतांना संबंधीत राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांचे माहिती फलक अल्पपरिचयासह प्रदर्शित करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. सामान्य…

error: Content is protected !!