Category: नांदेड

२०२५ मधील नांदेड जिल्ह्याच्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

नांदेड :-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी, १…

59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी दरम्यान ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन

जेष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांनी घ्यावा -संचालक डॉ. विजय पवार यांचे आवाहन नांदेड :- 59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी, 2025 कालावधीत…

प्रा.कैलास पुपुलवाड ह्यांनी केले शिबिरार्थीना मंत्रमुग्ध

नांदेड -‘आई क्रिएशन्स ‘ आणि ‘ सूर्यमुद्रा फाऊंडेशन,नांदेड ‘ आयोजित ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिर ‘ नांदेड च्या सातव्या सत्रात प्रा.कैलास पूपुलवाड( सहयोगी प्राध्यापक,Film and Drama Dept.SRTMU.,सुप्रसिध्द…

सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर

नांदेड : -नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर, 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे. नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या…

डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘ कागदावरची माणसं’ पुस्तकाचे आज प्रकाशन : भारत सासणेंसह कवयित्री नीरजा यांची उपस्थिती

नांदेड-अनुबंध प्रकाशन, पुणे आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने प्रख्यात लेखिका डॉ.वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या आज (दि.८) माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ कथालेखक…

पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ

नांदेड :- स्वयं सहायता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मल्टीपर्पज हायस्कुल वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या…

नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला

नांदेड- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे. 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सर्वतोपरी…

लोहा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाखांपेक्षा जास्तच्या दोन चोऱ्या; भोकर शहरात महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळचावडी येथे एक महिला आणि एक पुरूष अशा दोघांनी एका व्यक्तीच्या बॅगमधील 3 लाख 75 हजार रुपये चोरले आहेत. तसेच पोखर भोसी ता.लोहा येथे एका…

विधवा महिलेवर नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस असलेला युवक सन 2015 पासून अत्याचार करीत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-एका विधवा महिलेला आपल्या जाळ्यात ओढून एका युवकाने तिचे तीन गर्भ पाडायला लावले. दरम्यान तो युवक पोलीस झाला. त्यानंतर चौथ्या गर्भाच्यावेळे महिलेने तो गर्भ पाडला नाही आणि आज दोन वर्षापासून…

स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघड केेले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एक विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्यांकडून दोन दुचाकी गाड्या आणि काही दुचाकी गाड्यांचे सुट्टे भाग असा 70 हजार…

error: Content is protected !!