Category: नांदेड ग्रामीण

अर्धापूर येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक टी.सी.विक्रीचा व्यवसाय करतात-निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) आणि जिल्हा परिषद शाळा हायस्कुल (उर्दु) अशा दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) नई अबादी या शाळेला 8 वी, 9वी आणि…

मासे पकडायला जाऊन एकाचा मृत्यू,एक बेपत्ता

मुखेड- येथील तरुण अजित विश्वांभर सोनकांबळे (वय २३) व गडग्याळवाडी येथील संतोष हणमंतराव मामिलवाड (वय २०) हे दोघे १८ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता गडग्याळवाडी येथील तलावात जाळे घेवुन मासे…

नवीन नांदेड मराठी संघटनेच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील घोगरे तर कार्यअध्यक्ष पदी रमेश ठाकूर 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची दि १९ रोजी बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्वांनुमते तिरुपती घोगरे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते अध्यक्ष रमेश ठाकुर…

पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे :-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप

नांदेड- पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक माणसाची व घटनांची खडानखडा माहिती असते. सदर माहितीचा उपयोग चुकीच्या घटना टाळण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन…

संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी 17 जानेवारी रोजी नायगाव आणि मुखेडमध्ये बैठक 

नांदेड : परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या…

राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे शानदार उदघाटन

महाराष्ट्र संघाची विजयी सलामी नांदेड : -एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे बुधवारी सकाळी नांदेड येथील पिपल्स कॉलेजमध्ये शानदार उद्घाटन झाले. देशातील अनेक राज्यांच्या चमू या…

पोलीसांच्या अंगावर वाहन टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-गोवंश जातीचे बैल घेवून जाणाऱ्या गाड्यांना आडविण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडी चालकांनी पोलीसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तामसा येथे घडला आहे. पोलीस अंमलदार देविदास…

नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे निलंबित; पोलीस उपमहानिरिक्षकांचा आदेश; रोडेंची न्यायाधीकरणाकडे धाव

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आाहेत, आणि आजच हे आदेश न पटल्यामुळे विश्र्वदिप रोडे महाराष्ट्र न्यायाधीकरण…

उपवनसंरक्षकाच्या मार्गदर्शनात किनवट वनपरिक्षेत्राने 4144 रुपयांचे सागवान लाकूड पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील मांडवा या जंगलात सागवान झाडांची तोड करून चोरून नेणाऱ्या दोन जणांना किनवट वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन सागवान चोर पळून गेले…

पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयासमोर जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-25 ते 30 वयोगटातील चार जणांनी तीन जणांना मारहाण करून एक गाडी बळजबरी चोरून नेली आहे आणि एका गाडीचे नुकसान केले आहे. जिम ट्रेनर असलेले पुरूषोत्तम दिपक कापरे यांनी दिलेल्या…

error: Content is protected !!