Category: नांदेड ग्रामीण

दर्श मौनी अमावस्या निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे हजारो नागरिक भाविक भक्तांनी केले स्नान

नवीन नांदेड – पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे विधीवत पूजन करून गोदावरी नदीच्या काठावर 29 जानेवारी ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिक भाविक भक्त महिलांनी दर्शमौनी अमावस्या…

एपीआय आणि पीएसआय सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-कायदेशीर वाळूच्या वाहतुकीसंदर्भाने 17 हजारांची लाच स्विकारणाऱ्या कुंडलवाडीच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पोलीस उपनिरिक्षकाला बिलोली न्यायालयाने पोलीस कोठडी संपल्यानंतर सध्या वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. ज्या ठिकाणी या दोघांनी अनेकांना पाठवले तेथेच…

लोहा तालुक्यातून 10 लाख 16 हजारांची तुरदाळ चोरीला गेली

नांदेड(प्रतिनिधी)-12 जानेवारी रोजी रात्री पार्डी ता.लोहा येथील एका धाब्यासमोरून ट्रकमधील 12 टन 700 किलो तुरडाळ त्या ट्रकच्या चालकासह इतर दोघांनी दुसऱ्या गाडीत टाकून चोरुन नेल्याचा गुन्हा घडला आहे. यातील चालक…

अपहरण झालेल्या बालिकेच्या आईने असे फेडले पोलिसांचे ऋण

माळाकोळी,(प्रतिनिधी)- आपली आठ वर्षीय बालिका पळवून नेल्या नंतर ४८ तासात तीच शोध घेऊन सुखरूप देणाऱ्याचे ऋण फेडताना आईच्या डोळ्यातील आसवांनी आपली वाट स्वतःच शोधून घेतली. दिनांक २० जानेवारी रोजी मोहिजे…

इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषण..

किनवट(प्रतिनिधी)-इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न…

नांदेडमध्ये कचरा चोरीचा मोठा घोटाळा

नांदेड(प्रतिनिधी)-आम्ही कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, स्प्रेक्टरम घोटाळा बऱ्याच वर्षापूर्वीपासून ऐकत आलो. मागील काही दिवसात राख घोटाळा पण ऐकू आला. पण नांदेडमध्ये आता कचरा घोटाळा सुध्दा दिसत आहे. या संदर्भाची सविस्तर…

दोन पोलीस अधिकारी तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-कायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या वाहतुकदाराकडून 17 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक या दोघांना अटक झाली. आज बिलोली विशेष न्यायालयाने ए.पी.आय. आणि पीएसआयला तीन दिवस…

सोनखेड पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या 4 हायवा गाड्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी आज पहाटे 3 वाजेच्यासुमारास बिना परवाना, बेकायदेशीरपणे वाळूची वाहतुक करणाऱ्या चार गाड्या पकडून चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामध्ये 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

वाळू वाहतुकदाराने एपीआय आणि पीएसआयचा केला गेम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 17 हजारांची लाच घेतांना रचलेल्या सापळ्यात ते दोघे अडकले…

माळाकोळी पोलीस 8 वर्षीय बेपत्ता बालिकेचा शोध घेत आहेत

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीतून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेसंदर्भाने माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप मात्र बालिकेचा शोध लागलेला नाही. दि.20 जानेवारी रोजी पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीत राहणाऱ्या एका…

error: Content is protected !!