Category: नांदेड ग्रामीण

तामसा पोलीसांनी सात चोरीच्या दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी गाड्या, 30 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. सन 2023 मध्ये पांडूरंग गोमाजी भुरके या शिक्षकांची दुचाकी गाडी 23 नोव्हेंबर 2023…

सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वाघमारे तर सचिव पदी घागरदरे

नांदेड(प्रतिनिधी)-भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गंगाधर वाघमारे तर सचिव पदी राजू घागरदरे यांची निवड करण्यात आली. भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी…

माळटेकडी उड्डाणपुलाजवळ जुगार अड्‌ड्यावर धाड ;5 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी माळटेकडी पुलाजवळील चिकुच्या मळ्यात जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकून 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 5 लाख 1 हजारांचा मुद्देमाल जप्त…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका गुन्ह्यातील दुचाकीसह एकूण चार चोरीच्या दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात चोरी गेलेली दुचाकी गाडी नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त करून सिडको मधील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलीसांनी अभिलेखावरील चोरीला गेलेल्या दुचाकीसह एकूण 4 दुचाकी गाड्या जप्त करण्यात…

बनावट नंबरवर चालणारा 14 चाकी ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट क्रमांक वापरून अस्तित्वात असलेला एक 17 लाख रुपयांचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला आहे. याबद्दल दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धम्मपाल ग्यानोबा कांबळे या पोलीस अंमलदारांनी दिलेल्या…

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब नांदेड :- लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद 38 पाँईट… आणि वायुगतीने… विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळरानावरील…

अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी दिली – मीनाक्षी वाघमारे

नांदेड (प्रतिनिधी) – महिलांना शिक्षीत करुन अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी आम्हाला दिली पण आम्ही अन्यायी व्यवस्थेशी समझौता करुन गुलामीचे जीवन जगत आहोत म्हणून आमच्यावरील अन्याय अत्त्याचार वाढले…

माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

*लोककला महोत्सवाचे आ. प्रंतापरावरा पाटील चिखलीकर यांचे हस्‍ते उद्घाटन* श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा (मिडिया सेंटर),3- महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी माळेगाव यात्रेत पारंपारिक कलामहोत्‍सवाची सुरुवात केली आहे. पारंपारिक लोककलांचे संवर्धन…

माळेगाव यात्रेत 19 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-नवीन वर्ष सुरू होण्याच्या पुर्व संध्येला माळेगाव यात्रेत चार जणांनी 19 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. मिलिंद गणपती गर्जे रा.भिमवाडी सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा मनोज मिलिंद…

आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये खून झालेल्या युवकाचा फोटो छापून त्यावर मीस यु भाऊ असे लिहिलेल्या बॅनरला काढून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका 26 वर्षीय युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दि.1 जानेवारी 2025…

error: Content is protected !!