नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मित्रांनीच मित्राचा खून केला March 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड साजरी करतांना काही मित्रांनी आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार हस्सापूर पुलाजवळ 14 मार्चच्या दुपार ते 15 मार्चच्या दुपारदरम्यान घडला आहे. या प्रकरणातील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गोरठा येथील अनोळखी मयताची ओळख पटली; मारेकरी असणारे आई व पुत्र पकडले March 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोरठा येथे जाळून खून केलेल्या अनोळखी मयताची ओळख पटली. सोबतच त्यांचे मारेकरी सुध्दा उमरी पोलीसांनी शोधून काढले आहेत. या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचा सुध्दा सहभाग आहे. दि.12 मार्च रोजी मौजे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस ठाणे लोहा येथे आता पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर March 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड संपताच पोलीस दलातील एक बदल लक्ष वेधून घेतो. लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या जागी पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती मागचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू वाहतुक करणारा टिपर अर्धापूर पोलीसांनी पकडला March 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतुक करणारा एक टिपर पकडून अर्धापूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 हजारांची वाळू आणि 5 लाखांचा टिपर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी चोर पकडला March 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जनता कॉलनी हिमायतनगर येथे जानेवारीमध्ये झालेल्या चोरीची घटना हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणली आहे. दि.2 जानेवारी ते 3 जानेवारीच्या रात्री विलास लक्ष्मण शिंदे रा. जनता कॉलनी हिमायतनगर यांच्या घरात कोणी तरी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या महिला वाहकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा March 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बस वाहकाला सन 2018 मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला कंधार जिल्हा न्यायाधीशांनी सहा महिने कैद आणि अडीच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 6…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कुंडलवाडी पोलीसांनी 3 लाख 25 हजारांच्या गुटख्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला March 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एका कारमध्ये अवैधरित्या जाणारा 3 लाख 25 हजार रुपयांचा गुटखा आणि सोबत कार, मोबाईल असा एकूण 6 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात गुरु रविदासांनी संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर March 2, 2025 Kanthak Suryatal मुदखेड (प्रतिनिधी) – भारतातील अमानवी रुढी परंपरा व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करुन गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात सामाजिक समतेचा क्रांतीकारी विचार मांडला असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या संतांच्या विचारांचा अंगीकार करा-ना.अजित पवार February 28, 2025 Kanthak Suryatal कंधार-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संतांची सामाजिक चळवळ खऱ्या अर्थाने सुधारणावादी होती. संतांनी जाती, धर्माच्या सीमा पार करून सहिष्णूता, समानता आणि मानवतेची शिकवण दिली.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीसांनी गुन्हेगारावर गोळीबार करून पकडले February 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 फेबु्रवारी रोजी झालेल्या जिवे मारण्याचा प्रयत्न हा गुन्हा 27 फेबु्रवारी रोजी दाखल झाला. त्या…