नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पत्रकार याहिया, त्याचा पूत्र आणि इतर दोघांवर जबरीचोरी, खंडणी आदी सदरांखाली गुन्हा दाखल February 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-युटूबवर बातम्या टाकून बदनामी करतो एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या खिशातील 3 हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या पत्रकार याहिया खान, त्याचा मुलगा आणि इतर दोघांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरी,…
नांदेड ग्रामीण लिंबगाव पोलीसांनी अवैध वाळू वाहणाऱ्या तीन टिप्पर आणि तीन हायवा पकडले February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील रहाटी या वाळू घाटावरून बेकायदेशीर भरून जाणाऱ्या तीन टिपर आणि तीन हायवा गाड्या जनतेने पकडल्या आहेत असे सांगितले जात आहे. त्या संदर्भाने पोलीस ठाणे लिंबगाव येथे या 91…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना जाहिर ! February 20, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधि) – तालुक्यातील लोणी बु. येथील धडाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घन:श्याम सोनटक्के यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट येथील 14 व्या जागतिक धम्म परिषदेत धनंजय सोळंके यांचा सन्मान, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून करण्यात आला गौरव February 14, 2025 Kanthak Suryatal किनवट,(प्रतिनिधी)- किनवट येथे 14 व्या जागतिक धम्म परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.ज्यात मॅक्स महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत मराठवाडा ब्यूरो म्हणून कार्य करणारे धनंजय…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चोरट्यांनी चोरट्याचा खून केला; प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडले February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ कामठा परिसरात आढळल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्हागाराला मारुन टाकले ही बाब सिध्द झाली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.5 फेबु्रवारी रोजी विष्णु तेलंगे हा अल्पवयीन बालक गायब…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गंजगाव रेती घाटावर कार्यवाही; 3 कोटी 15 लाखांचा ऐवज जप्त February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू चोरीच्या 23 टिपर व ट्रकवर कार्यवाही करून 3 कोटी 15 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा एक हायवा, एक टॅम्पो पकडला February 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक हायवा आणि एक टॅम्पो अवैध वाळु घेवून जातांना पकडले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 21 लाख 90 हजार रुपये आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला February 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगर पोलिसांनी चोरटी वाळे घेवून जाणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे आणि दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हिमायतनगरचे पोलीस उपनिरीक्षक शंकर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तेलंगणा राज्यातील दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड पोलीसांच्या मदतीने धर्माबादमध्ये जप्त केला 110 पोते स्वस्त धान्याचा तांदुळ February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निर्मल जिल्ह्याच्या दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथे येवून 110 पोतेे स्वस्त धान्याचा तांदुळ किंमत 1 लाख 5 हजार रुपयांचा नांदेड पोलीसांच्या मदतीने जप्त केला आहे. एका आरोपीला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चार फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मयत व्यक्ती संदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2022 मध्ये खूनाच्या आरोपातून सुटलेल्या आरोपीचा 4 फेबु्रवारी रोजी खून झाल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 फेबु्रवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. 4 फेबु्रवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दत्ता…