नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कृषी पर्यवेक्षक, वितरक अशा 14 जणांनी शासनाची 6 कोटींची फसवणूक केली March 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत तीन वर्ष वितरकांसोबत संगणमत करून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे शासनाला भासवले आणि…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूच्या दोन हायवा गाड्या पकडल्या March 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या पकडल्या आहेत. यातील वाळू आणि हायवांची किंमत असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या खोट्या शिधापत्रिका प्रकरणी सेतु सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल March 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेकांना खोट्या शिधापत्रिका देणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 500 रुपयांमध्ये या खोट्या शिधापत्रिका तयार होत होत्या. परंतू शिधा पत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळत नव्हता. कारण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इस्लापूर पोलीसांनी अवैध वाळूचे दोन ट्रक्टर पकडले March 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इस्लापूर पोलीसांनी रिठ्ठा ता.किनवट येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या. त्यामध्ये अवैध पध्दतीने भरलेली वाळू होती. इस्लापूर पोलीसांनी दोन ट्रक्टर आणि वाळू असा 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 20 वर्षीय युवतीचा खून March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 20 वर्षीय युवतीचा खून केल्याचा प्रकार लोहा गावातील कानोडे कॉम्प्लेक्स येथे घडला आहे. संगिता रमेश तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मार्च रोजी सकाळी 9.45…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना कार्यमुुक्त न करण्याचे गौडबंगाल काय? March 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना जवळपास एक वर्षापासून नांदेडमध्ये सांभाळून ठेवण्यामागे काय गौडबंगाल आहे. नदी पलिकडूनच्या कार्यालयातून सुध्दा आर्शिवाद मिळत आहे काय? अशी चर्चा आता व्हायला लागली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 15 हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल March 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुरुम वाहतुकदाराला 15 हजार रुपये खंडणी द्या नाही तर माझ्या घरी पाच मुरूमाचे हायवा टाका अशी धमकी देणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. देवराव…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; गुन्हा दाखल March 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याचे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालीकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीविरुद्ध तामसा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही अल्पवयीन बालिकांचे संरक्षण हा प्रश्न पोक्सो कायद्याच्या अंमलबजावाणीनंतर सुध्दा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोली न्यायाधीशाविरूद्ध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे तक्रार March 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- बिलोली न्यायालयात न्यायाधीशांनी मी गाय ही आमची आई आहे, आम्ही तिला देव मानतो, हे सर्व काम सोडा मी जोपर्यंत बिलोलीत आहे, तोपर्यंत तुमची खैर नाही, तुमची जामीन दोषारोपत्र दाखल…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोहाचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच March 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे लोहा येथे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच कार्यरत आहेत. वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर लिहिलेले वृत्त अर्धवट होते. आज सकाळी वास्तव न्युज लाईव्हने पोलीस ठाणे लोहा येथे…