Category: नांदेड ग्रामीण

बारावी परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना विशेष भरारी पथकाची कारवाई

नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.…

राज्यशास्त्र व लोकप्रशासन विद्यार्थ्यांची तालुका न्यायालयाला भेट

नांदेड (प्रतिनिधी)-उमरी येथील न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांच्या संमतीने तालुका विधी समिती उमरी व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष…

सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलचा गैरवापर; 15,569 बनावट जन्मनोंदी प्रकरणी झारखंडमधून आरोपी अटक

उस्मानगर (प्रतिनिधींची)- कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्राम पंचायत…

मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; आरोपी अटक

नांदेड (प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील आलूर येथे बसवन्ना मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नागनाथ गंगाराम…

कुंटूर येथे घरफोडी; १ लाख ५२ हजार ५६० रुपयांचा ऐवज लंपास

कुंटूर (प्रतिनिधी)- गावातील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५२ हजार ५६० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते…

पवित्र रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरविण्यासाठी धर्माबाद प्रशासन सज्ज व्हावे – म. मुबशिर

धर्माबाद-१९ फेब्रुवारी पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे.मुस्लिम धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने रमजान महिना साजरा केला जातो या महिन्यात मुस्लिम धर्मातील पुरुष,महिला, व लहान मुले ,मुली उपवास ठेवतात यासाठी घरातील…

प्रभू  सावंत महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानीत

नांदेड (प्रतिनिधी) -दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद किनवट येथे आयोजित केलेल्या यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आसुन…

अर्धापुरात  नगर पंचायतच्या निवडणुकीचे वारे लागले वाहायला

उमेदवारीसाठी आतापासूनच इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बासिंग ! भाजप पक्षाकडून अनेक दावेदार ! अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा अवधी असतानाच इच्छुक…

सूर्यकांत सातारे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंदनगर येथील नागरिक सूर्यकांत मन्थयप्पा सातारे (वय ६३) यांचे दीर्घ आजारामुळे दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव भोकसखेडा (ता.देगलूर) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार…

नांदेड जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ अभ्यास दौर्‍यासाठी निवड

नांदेड -इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा बेंगलूरु, तिरुवनंतपुरम आणि…

error: Content is protected !!