Category: नांदेड ग्रामीण

जवळा देशमुख येथे बालविवाह विरोधी पथनाट्यातून जनजागृती

नांदेड – महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी होऊ घातलेले तब्बल ११ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. परंतु बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित…

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पातळी वाॅटरबेल!

वाॅटरबेल उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड – शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला…

गणवेशातील भविष्यवेत्ता! देगलूरमध्ये पोलीस की राजकारणी?  

देगलूर (प्रतिनिधी)- आजच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी पक्षाचा झेंडा जिकडे तिकडे फडकताना दिसतो. प्रत्येक चौकात, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रमात एकाच पक्षाची चर्चा सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे घडलेली…

स्वारातीम विद्यापीठात स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६चे आयोजन;प्रवेशासाठी अंतिम दि. ३० एप्रिल, २०२६

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा कौशल्य विकासासाठी ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चे आयोजन करण्यात…

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) – माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी घटना लोहा तालुक्यातील दापशेड येथे घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही, आणि अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी पार्थिवदेह…

पैशासाठी पत्नीचा खून 

उमरी (प्रतिनिधी) – शहरातील बैल बाजार रेस्ट हाऊस समोरील परिसरात पैशांच्या वादातून २३ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या…

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना बांधले पुस्तकांचे तोरण

वृक्षराजींच्या सानिध्यात मुक्त वाचनालय उपक्रमास प्रारंभ ; जवळा दे. जि.प. शाळेच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम नांदेड – पुस्तक हे मस्तक घडविण्याचे कार्य करीत असते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावत असतात. समाजात वाचन…

दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी 

बिलोली (प्रतिनिधी)- दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.…

ज्येष्ठ महिला मथुराबाई कांबळे यांचे निधन

लोहा ( प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील मौजे कलंबर बु. येथील ज्येष्ठ नागरिक मथुराबाई भुजंगराव कांबळे (वय ९०) यांचे मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात…

खून प्रकरणाने बिलोली तालुका हादरला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बिलोली (ता. बिलोली) : तालुक्यातील चिचाळा येथे घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 ते 10.00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या…

error: Content is protected !!