नांदेड (प्रतिनिधी) – इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात के रामल्लू पब्लिक स्कूल कुंडलवाडी हा विद्यार्थी श्रीराम राजेश्वर इंदुरकर हा ९४.४० टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. के रामल्लू पब्लिक स्कूल कुंडलवाडी ते पहिला क्रमांकावर आला आहे. याच्या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 478 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले