Category: क्राईम

2 लाख 11 हजारांची विदेशी दारु चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेलमधून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. ल्याहारी ता.हदगाव येथील ज्ञानेश्र्वर विठ्ठल तिडके यांचे ल्याहारी वाळकी फाटा येथे हॉटेल रानवारा हे बार…

देगलूर पोलीसांनी 3 लाख 20 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी बेकायेदशीर वाहतुक होणारा गुटखा पकडला आहे. या प्रकरणात 3 लाख 20 हजार 400 रुपयांचा गुटखा आणि 6 लाख रुपयांची गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार…

कोलंबीमध्ये 1 लाख 24 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कोलंबी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी नारायण आचमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या रात्री 10 ते 28 जूनच्या मध्यरात्रीनंतर…

नमस्कार चौकात दोन दुकान फोडले ; माहूरमध्ये 1 लाख चोरीला गेले

नांदेड(प्रतिनिधी)-नमस्कार चौक भागात एक वेल्डींग दुकान फोडून चोरट्यांनी 84 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच माहूरमध्ये 1 लाख रुपये दुचाकीच्या पेट्रोल टॅंक वरून चोरण्यात आले आहेत. शेख शफी शेख पाशा…

भंगार उचलून नेणाऱ्याचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील मौजे शिखाची वाडी शिवारात एका 33 वर्षीय व्यक्तीचा 4 ते 5 जणांनी खून केल्याची घटना घडली आहे. शेख सादीक शेख भोले पाशा रा.निजामाबाद, तेलंगणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21…

डॉक्टर महिलेची 46 लाखांना फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-खरेदी केलेल्या जमीनीत भागिदार बनवतो म्हणून एका महिलेला डॉक्टरसह तिच्या पतीची 46 लाखांना फसवणूक करणाऱ्या तीन जणांविरुध्द किनवट पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे. डॉ.सारिका सुरेंद्र जन्नावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25…

वाळू माफियांनी पोलीसांच्या कामात अडथळा केला ; सात जणांना विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या पोलीस पथकासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माहुर पोलीसांनी चार नावे आणि तीन अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पवनकुमार गजानन राऊत…

तामसा येथे 1 लाख 55 हजारांची घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे घराला कुलूप लावून भावाला शासकीय रुग्णालय नांदेड येथे घेवून गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि ते घर फोडून त्यातून 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा…

मुखेडात भरदिवस चोरट्याने मारला 7 लाखावर डल्ला

मुखेड(प्रतिनिधी)- मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बॅंकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढून त्यातील 7 लाख 70 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना काल 18 जून रोजी सकाळी 11: 30 वा. घडली.…

माळाकोळी पोलीसांनी पाच गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी दोन जणांना पकडून ते बळजबरीने, निर्दयीपणे आणि कत्तलकरण्यासाठी नेत असलेले पाच गोवंश पकडले आहेत. गोवंश नेणारी गाडी आणि गोवंशांची किंमत असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल माळाकोळी पोलीसांनी…

error: Content is protected !!