Category: क्राईम

शासनाने दारुचे दर वाढविले; 1 लाख 59 हजारांच्या विदेशी दारुची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शासनाने दारुच्या दरात वाढ केल्यामुळे दोन बिअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजार 340 रुपये किंमतीची विदेशी दारु चोरून नेल्याची घटना बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दिगंबर दामोधर…

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेला विष पाजवून तिचा मृत्यू घडविल्याप्रकरणी काही जणांविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 जुलै ते 10 जुलै 2025 दरम्यान राठोडवाडी तांडा ता.मुखेड येथे घडली आहे.…

सीबीआयचा धाक दाखवून महिलेने केली 28 लाखांची ठकबाजी

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलने फोन करून एका 72 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्याची धमकी देवून त्यांच्या खात्यातील 28 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा…

कर्करोगाने ग्रस्त भावाला त्रास देणाऱ्या सख्या भावांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कर्करोगाने ग्रस्त आपल्याच भावाची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांचेच भाऊ आणि त्यांचे इतर साथीदार त्रास देत असल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मौजे काकांडी ता.जि.नांदेड येथील प्रेमचंद सदाशिव…

पद्मजासिटीमध्ये 1 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजासिटी नांदेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अपुर्व अंबादासराव वशिष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 14 जुलैच्या…

भोकर शहरातील दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये चोरले; हदगाव येथे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका बॅंकेसमोरून डीकीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. तसेच हदगाव शहरातील मसाईगल्ली येथील एक घरफोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयाचे दागिणे चोरले आहेत. पोटा (बु)…

पेरणीसाठी ठेवलेले हरभरा बी चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-पेरणीसाठी ठेवलेले 18 हजार रुपये किंमतीचे हरभरा बी दोन चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. मारोती शंकर बोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै रोजी 12 वाजेच्यासुमारास आरळी गावातील त्यांच्या शेडमधून संदीप…

शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28हजार 577 रुपयांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-पिकांना जास्तीचा दर मिळवून देतो असे सांगून 2022 ते 2025 दरम्यान अनेक शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28 हजार 577 रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुध्द धर्माबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला…

महिला सरपंचाने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केला

नांदेड(प्रतिनिधी)-14 व्या वित्त आयोगाच्या मार्फत ग्राम पंचायत राजापूर ता.धर्माबाद येथील माजी सरपंच आणि सध्या ग्राम पंचायत सदस्य महिलेने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.…

2 लाख 11 हजारांची विदेशी दारु चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेलमधून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. ल्याहारी ता.हदगाव येथील ज्ञानेश्र्वर विठ्ठल तिडके यांचे ल्याहारी वाळकी फाटा येथे हॉटेल रानवारा हे बार…

error: Content is protected !!