Category: क्राईम

वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वस्तीगृहातील मुलाच्या मृत्यू प्रकरणी वस्तीगृहातील मदतनीस आणि वस्तीगृह अधिक्षक या दोघांविरुध्द मृत्यूस कारणीभुत या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्र्वर आत्माराम वडगावे रा.कुंचेली ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑगस्ट…

चोरीच्या संशयावरुन जादुटोणा

नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात झालेल्या चोरीच्या संदर्भाने चार जणांनी मिळून एका व्यक्तीला पानाचा विडा खायला दिला त्यानंतर त्या माणसाला शारिरीक व मानसिक वेदना झाल्या. रामतिर्थ पेालीसंानी या प्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा…

किनवट येथे घरफोडून चोरी; हदगावमध्ये दोन घरफोडून चोऱ्या; बसमधील प्रवाशी महिनलेचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव शहरातील भाग्यनगर भागात दोन जणांनी दोन घरात चोऱ्या केल्या आहेत. नांदेड शहरातील एस.टी.प्रवासादरम्यान एका महिलेचे 1…

मौजे आंडगा ता.लोहा येथे 6 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे आंडगा ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 75 हजार रुपयांची चोरी केली आहे. मौजे आंडगा येथील बालाजी तुकाराम सुरनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्टच्या रात्री 11 ते 10…

घोरबांडसह चार जणांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गौण खनिज (वाळू) ची बेकायदा वाहतुक करणाऱ्या दोन टिप्परला नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. दोन्ही टिपर आणि वाळू असा 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी…

गोकुंदा येथे घरफोडले, जैतापूर येथे घरफोडले, भोकरमध्ये दोन घरफोडले

नांदेड (प्रतिनिधी)-गोकुंदा किनवट येथील एक शिक्षक आणि त्यांच्या पत्नी अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जैतापूर ता.जि.नांदेड येथून चोरट्यांनी…

शेतकऱ्याच्या घरात 55 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पुर्नरवसीत पेठवडज ता.कंधार या गावात पती-पत्नी शेतात काम करायला गेल्यावर त्यांच्या घरातून चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अशोक माधवराव मेकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑगस्ट रोजी सकाळी…

नांदेड येथील रेड ओके स्पा-2 येथे पोलिसांची कारवाई, अनैतिक व्यापार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील कॅनल नगर रोडवरील रेड ओके स्पा-2 या ठिकाणी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना अनैतिक व्यापारासाठी प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.…

कांचननगरमध्ये 1 लाख 85 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कांचननगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कांचनगर येथील संतोष तातेराव दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 जुलैच्या रात्री 11.30 ते 1 ऑगस्टच्या पहाटे…

देगलूर शहरात घरफोडले; मुखेड शहरात एमएसईबी कार्यालय फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमएसईबी कार्यालय बाऱ्हाळी येथे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्याील संगणक आणि सुट्टे भाग असा 35 हजार 500 रुपयांचा…

error: Content is protected !!