लोहा(प्रतिनिधी)-लोहा-माळाकोळी रस्त्यावर एका 62 वर्षीय व्यक्तीची सायकल थांबवून चार जणांनी 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला. चंद्रकांत गिरदेव जोशी हे शेतकरी 13 सप्टेंबर रोजी आपल्या दुचाकीवर बसून आडंगा ते माळाकोळी असा सायकलवर प्रवास करत होते. त्यावेळी चार जणांनी संगणमत करून त्यांना रोखले आणि त्यांच्या खिशातील सोन्याची अंगठी 60 हजार रुपयांची व एक हजार रुपये रोख रक्कम असा 61 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. माळाकोळी पोलीसंानी ही घटना गुन्हा क्रमांक 163/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक मुळीक अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 980 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच नांदेड शहरात आर्थिक बाबींचा मोठा घोटाळा घडला; तपास नामवंत पोलीस उपनिरिक्षक कुंडगिर यांच्याकडे