Category: क्राईम

बहिणीची छेड काढणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीचा खून विधीसंघर्षग्रस्त बालकाने केला

नांदेड(प्रतिनिधी)-शेळगाव नृसिंह ता.देगलूर येथे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने 28 वर्षीय व्यक्तीचा खून त्याच्या बहिणीची छेड काढल्यामुळे केला आहे. अर्जुन परमेश्र्वर माटलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास मौजे…

3 एकरची सौदाचिठ्ठी करून दिली मात्र जागा दुसऱ्यालाच विकली

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीकडून 3 एकर 31 गुंठे शेतीची सौदाचिठ्ठी करून दोन जणांनी ती जमीन दुसऱ्याला विकून त्याला 8 ते 10 लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार लोहा दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे. शेख…

मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मेड इन पाकिस्तान लिहिलेले कॉसमेटिक साहित्य आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या दोन जणांविरुध्द फसवणूक आणि औषधी द्रव्य अधिनियम या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शेख इजराईल शेख युसूफ…

स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला; आठ गुन्हे उघडकीस

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी तिन चोरट्यांना पकडून आठ गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 28 हजार 339 रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. नाईकनगर नांदेड भागात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक नामदेव मष्णाजी मिठेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 सप्टेंबर रोजी सकाळी…

बनावट सोलार कंपनी स्थापन करायला लावून 37 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सोलार कंपनीची स्थापना बनावट पध्दतीने करण्यास लावून 36 लाख 70 हजार 444 रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक रामजी अनुलवार या 63 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार…

मोटार पंप चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कनकी तांडा ता.किनवट येथून एका चोरट्याने शेतातील मोटार पंप आणि वायर असा 19 हजार रुपयांचा वायर चोरला. गणेश सखाराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 ते 23 सप्टेंबरच्या…

बनावट साहित्य विकणाऱ्याविरुध्द कॉपीराईट ऍक्टचा गुन्हा दाखल

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-एका कंपनीचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द साहित्याचे बनावटीकरण(कॉपी राईट) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक वंजारे हे आयपी इन्व्हेस्टीगेशन सर्व्हीस ऍन्ड डीटेक्टीव्ह सर्व्हीसमध्ये काम…

देगलूरमध्ये 50 हजारांची घरफोडी

देगलूर(प्रतिनिधी)-देगलूर येथील बेस काझी गल्लीमध्ये चोरट्यांनी एक घर फोडून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. कर व्यवसाय करणारे सय्यद असद अली सय्यद मकबुर अली यांनी…

सखोजी नगर येथे चार जणांनी एका व्यक्तीस मारहाण करून सोन्याची अंगठी व रोख रक्कम केली लंपास

नांदेड (प्रतिनिधी)– शहरातील हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या सखोजी नगर भागात चार जणांनी मिळून एका व्यक्तीस मारहाण करून सायबर लुटीचा प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा ग्रॅम सोन्याची अंगठी…

error: Content is protected !!