Category: क्राईम

दहा हजारांची लाच घेणारा तलाठी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-7/12 च्या नोंदीसाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला विशेष न्यायाधीश डॉ.एस.डी. तावशीकर एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 6 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार त्यांची वडीलोपार्जित शेती मौजे कुष्णुर…

10 हजारांची लाच घेणारा तलाठी गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीची नोंद वारसा हक्काने 7/12 मध्ये घेण्यासाठी सज्जा कुष्णुर ता.नायगाव येथील तलाठ्याने 20 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारतांना नायगावच्या तहसील कार्यालयासमोरच रस्त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक…

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे दोन प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ हद्दीत दोन जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यात एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. साहेबराव चंदामी पतंगे हे 71 वर्षीय व्यक्ती 7 ऑक्टोबर रोजी…

सुरेश राठोड यांच्या तांडा बारमधील मॅनेजरला खंडणीची धमकी

नांदेड(प्रतिनिधी) -सुरेश राठोड यांच्या तांडा बिअर बारमधील मॅनेजरला खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश राठोड यांच्या मालकीचा तांडा बिअर बार हा रेल्वे स्थानकासमोर आहे. तेथे…

73 वर्षीय इसमाची फसवणूक करून 65 हजारांच्या दोन अंगठ्या नेल्या

नांदेड(प्रतिनिधी)-एका 73 वर्षीय इसमाला तुमच्या हातातील अंगठी सारखी अंगठी माझ्या भावाच्या लग्नात करायची आहे अशी बतावणी करून एका व्यक्तीने 65 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या फसवणूक करून घेवून गेले आहेत.…

दारु विक्री करून जमलेले 3 लाख 50 हजार रुपये तिन चोरट्यांनी बळजबरीने चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तिन अज्ञात दरोडेखोरांनी उमरी गावात देशी दारु विक्री करून घरी जाणाऱ्या व्यक्तीकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले आहेत. पंदीविला परघु गौंड रा.येल्लारेड्डीपेठ जि.सिरसिरला ह.मु.बालाजी गल्ली…

पोलीसांवर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची कार्यवाही करण्यासाठी दत्तबर्डी तांडा येथे गेलेल्या पोलीसांना सहा जणांनी मारहाण केल्याचा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी घडला आहे. पोलीस उपनिरिक्षक गजानन सुदाम बरगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 सप्टेंबर…

20 हजारांची लाच स्विकारणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या सुविधा देण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी आणि अतिरिक्त पदभार कृषी अधिकारी विशेष घटक योजना पंचायत समिती हदगाव याने 20 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर आज विशेष…

कोठारीत घरफोडले, चैतन्यनगरमध्ये घरफोडले, निवळी शिवारातून बैल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोठारी ता.किनवट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. तसेच शहरातील चैतन्यनगर भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार 400 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. निवळी शेत शिवार…

बहिणीची छेड काढणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीचा खून विधीसंघर्षग्रस्त बालकाने केला

नांदेड(प्रतिनिधी)-शेळगाव नृसिंह ता.देगलूर येथे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने 28 वर्षीय व्यक्तीचा खून त्याच्या बहिणीची छेड काढल्यामुळे केला आहे. अर्जुन परमेश्र्वर माटलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास मौजे…

error: Content is protected !!