नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने रचला इतिहास ! November 30, 2025 Kanthak Suryatal सेंट्रल झोन युवक महोत्सवात ११ पारितोषिकांसह सर्वसाधारण तृतीय विजेतेपद नाट्य विभागात – जनरल चॅम्पियनशिप व नृत्य विभागाची द्वितीय जनरल चॅम्पियनशिप प्राप्त छत्रपती संभाजी नगर –येथील एमजीएम विद्यापीठमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन…
नांदेड ग्रामीण राजकारण जिल्ह्यातील भोकर व धर्माबाद येथील नगरपालिका निवडणूक पुढे ढकलली तसेच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतील प्रत्येकी एका प्रभागाचे मतदानही पुढे ढकलले November 30, 2025 Kanthak Suryatal अपील दाखल झालेल्या नगरपरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश, नांदेड -न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या तिन वर्षापुर्वी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे तुरूंगात November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी सन 2023 मध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या दोन जणांना अटक करून सध्या त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने तुरूंंगात केली आहे. सन 2023 मध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या पथकाने अवैध वाळूवर धाड टाकली November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक यांचे वाचक पोलीस निरिक्षक यांच्यासह अवैध वाळू विरुध्द कार्यवाही करून 43 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोकरच्या अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला.…
क्राईम महत्वाच्या बातम्या मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 74 हजार रुपये परत मिळवून दिले November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 94 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले. नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा फसवणूकीच्या संदर्भाने नागरीकांनी दक्ष राहावे. मौजे टाकळी (ज) ता.देगलूर येथील…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही…
नांदेड सांस्कृतिक नंदगिरी बुर्जात उलगडला प्राचीन इतिहास: खोदकामात सापडली रहस्यमय सुंदर स्त्रीमूर्ती November 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी)-तेराव्या शतकातील नंदगिरी बुर्जाच्या दुरुस्ती कामादरम्यान नांदेड शहरात एक प्राचीन मूर्ती सापडल्याची माहिती समोर आली आहे. किल्ल्याच्या ढासळलेल्या भागांच्या पुनर्निर्माणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, त्याच कामात…
देश राजकारण विश्लेषण “विरोधक जागे झाले तर बॅलेट पेपर परत आणून दाखवतो”— ऍड. आंबेडकरांचा मोठा दावा November 30, 2025 Kanthak Suryatal वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आजच्या परिस्थितीत केंद्रातील नेतृत्वाला हरवणे कठीण नाही, आणि त्यासाठी त्यांच्या कडे आवश्यक अशी “रचना” आहे. सध्या विरोधी…
नांदेड सांस्कृतिक तो ती आणि मनोहर या नाटकाने उघडला अंतर्मनाचा दरवाजा November 30, 2025 Kanthak Suryatal ६४ व्य महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेची पुन्हा एकदा हाऊसफुल ने सांगता नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या…