Category: क्राईम

दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे माळाकोळी ता.लोहा येथे दोन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरला आहे. माळाकोळी येथे दोन घरात चोरी झाली असून एका घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. राहुल बळीराम कांबळे…

अज्ञात वाळू चोरांवर तीन गुन्हे दाखल; 17 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 ऑक्टोबर रोजी 3 अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करून जवळपास 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमधील आरोपी मात्र अज्ञात आहेत.…

अपघातातील मृत्यू आणि जखमीसाठी अभयसिंह रोड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑक्टोबर रोजी हदगाव उमरखेड रस्त्यावर घडलेल्या अपघात प्रकरणी अभयसिंह रोड प्राधिकरणचे अधिकारी, जेसेबी चालक आणि सुपरवायझरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि…

लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेला ३५ वर्षीय व्यक्तीकडून खून 

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पाटोदा खुर्द येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. “प्रेमाचा रंग रक्ताच्या लाल सागरात बदलला” असे म्हणावे लागेल, कारण लग्नास नकार दिल्याच्या…

दोन बॅंकांमध्ये धनादेश चोरून दुसऱ्यांच्या नावावर वठवले ; 4 लाख 53 हजारा 755 रुपयांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-दोन बॅंकांमध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने 4 लाख 53 हजार 755 रुपयांचे दोन धनादेश चोरून नेऊन दुसऱ्या बॅंकेमध्ये दुसऱ्याच खात्यादाराच्या नावावर जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बॅंकेमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या…

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक उड्डाणपुलाखाली असलेले घरफोडून चोरट्यांनी 56 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. स्वप्नजा जितेंद्र गोरे या महिला 19 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशकडे गेल्या होत्या. 21 ऑक्टोबर रोजी परत आल्या तेंव्हा त्यांचे घरफोडले…

मांडवी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-मांडवी पोलीस ठाण्यात गैर कायद्याची मंडळी जमून पोलीस अंमलदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या 23 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार खंडेराव श्रीपत जानकर बकल नंबर 681 हे 22 ऑक्टोबर रोजी…

पत्नीकडून पतीचा खून; भावांच्या मदतीने घडवला प्रकार – हदगाव शहर हादरले

हदगाव (प्रतिनिधी\)-हदगाव शहरातील खुदबई नगर भागात 21 ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी त्रास देणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने आपल्या भावांच्या मदतीने खून केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मुजाहिद…

लग्न समारंभात सोन्याचे गंठण चोरीला; हैदराबादहून नांदेडला आलेल्या महिलेला लाखो रुपयांचा फटका

नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबादहून नांदेड येथे लग्न समारंभासाठी आलेल्या एका 61 वर्षीय महिलेला चोरीचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण (नेकलेस) अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.…

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल — मुक्कामाबाद पोलिसांची कारवाई

मुक्कामाबाद ( प्रतिनिधी)-बारा भाई तांडा, तालुका मुखेड (जि. नांदेड) येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेवर सतत होत असलेल्या मौखिक, मानसिक आणि कौटुंबिक छळाच्या सावटाखाली अखेर तिने…

error: Content is protected !!