क्राईम महत्वाच्या बातम्या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल — मुक्कामाबाद पोलिसांची कारवाई October 20, 2025 Kanthak Suryatal मुक्कामाबाद ( प्रतिनिधी)-बारा भाई तांडा, तालुका मुखेड (जि. नांदेड) येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेवर सतत होत असलेल्या मौखिक, मानसिक आणि कौटुंबिक छळाच्या सावटाखाली अखेर तिने…
क्राईम महत्वाच्या बातम्या पीरबुऱ्हान नगर मधील चोरी अखेर पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने दाखल October 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी ) — पीरबुऱ्हान नगर इंदिरानगर गल्लीमध्ये चोरीचा थरार रंगला आहे. पीर बुरानगर येथील शेख अख्तर शेख हैदर आहे यांच्या घरातून तब्बल ₹3,58,739 किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहा पोलिसांची कामगिरी — साऊंड सिस्टिम चोरी प्रकरणातील तीन चोरटे गजाआड, ₹6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त October 18, 2025 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी)-बेरळी (ता. लोहा) येथील साऊंड सिस्टिमच्या दुकानात ऑगस्ट महिन्यात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ उघडकीसच आला नाही, तर पोलिसांनी चोरटेही पकडले आहेत. लोहा पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून…
क्राईम महत्वाच्या बातम्या गोवर्धन रस्त्यावर दहशतीचा सावट — चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोकड लुटली October 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील गोवर्धन घाट रस्त्यावर 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन व्यक्तींनी एका नागरिकाला धाक दाखवून लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले…
क्राईम महत्वाच्या बातम्या गूढतेची सावली… वेळकोणी येथे 45 वर्षीय व्यक्तीचा खून .. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल October 18, 2025 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु) या शांत गावात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. 16 ऑक्टोबरच्या सकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भितीचे आणि धास्तीचे वातावरण पसरले आहे. या…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड-अर्धापूर रस्त्यावर 62 हजारांची चोरी October 16, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर -नांदेड रस्त्यावर चहा पिण्यासाठी थांबले असतांना एका बॅगमधून 62 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. महादेव नागेंद्र गिरी यांनी दिलेल्या…
क्राईम महत्वाच्या बातम्या लिंबगाव एसबीआय शाखेत चोरीचा प्रयत्न October 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा लिंबगाव येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरी करतांना 2 जणांना पकडण्यात आले आहे. बॅंकेचे व्यवस्थापक अभिषेक सुभाषमणी त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजेच्यासुमारास…
क्राईम महत्वाच्या बातम्या धानोरा येथे 2 लाख 80 हजारांची चोरी October 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धानोरा ता.धर्माबाद येथे 2 लाख 79 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. धानोरा(खु) येथील माधव पिराजी दानेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑक्टोबरच्या रात्री 11.45 ते 14 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान…
क्राईम महत्वाच्या बातम्या मुखेड बसस्थानकात गहाळ झालेली 1 लाख 55 हजार रुपये ऐवजाची बैग शोधली October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड बसस्थानकातआपली सोन्याच्या दागिण्यांची पर्स विसरुन दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसलेल्या महिलेची सोन्याच्या दागिण्यांची पर्स मुखेड पोलीसांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये 1 लाख 55 हजार रुपयांचे दागिणे होते आणि ते संपुर्ण…
क्राईम महत्वाच्या बातम्या फेसबुक पोस्टवर पोलीसांविषयी लिहिणे अवघड आहे; ऍड. रविकिरण शिंदेविरुध्द गुन्हा दाखल October 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रास्ता रोकोची परवानगी दिली नसतांना रास्ता रोको केलाच आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने फेसबुक अकाऊंटवर अर्धापूर पोलीसांबद्दल वाईट शब्द लिहुन त्यांना धमकी सुध्दा दिली. हे प्रकरण लोण (बु) ता.अर्धापूर…