नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या व्हाटसऍप नंबरवरून कॉल करून NWMALPHA या ऍपमध्ये गुंतवणूक करायला लावून दोन जणांनी नांदेडच्या एका व्यक्तीची फसवणूक केली असून त्यांचे 13 लाख 88 हजार 300 रुपये गायब केले आहेत. नांदेड येथील श्रध्दानगर येथे राहणारे रत्नदीप शामराव ढोणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबर रोजीपासून ते 9 ऑक्टोबर दरम्यान अन्यन्या शर्मा व शिवा सहेगल या दोघांनी वेगवेगळ्या व्हाटसऍपनंबरवरून कॉल करून त्यांना. NWMALPHA या ऍपमध्ये 13 लाख 88 हजार 300 रुपयांची गुंतवणूक करायला लावली. कोणताही अधिकचा फायदा न देता मुळ रकमेचाच अपहार करून आर्थिक फसवणूक केली आहे. सायबर पोलीस ठाणे नांदेड येथे हा गुन्हा क्रमांक 8/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक वसंत सप्रे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 855 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पान शॉप फोडून 84 हजार 800 रुपयांची चोरी शिक्षण व आरोग्य क्षेत्र एकत्र येणार; ‘स्वारातीम विद्यापीठ व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार