Category: क्राईम

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस दप्तरी जिल्ह्यात दोन खून

नांदेड(प्रतिनिधी)-मागील आठवड्यात नांदेड शहरामध्ये दोन खूनाच्या घटना घडल्या. आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस दप्तरी देगलूर आणि धर्माबाद या दोन ठिकाणी दोन खून झाले आहेत. लाईनगल्ली देगलूर येथील शेख बाबु…

अर्धापूरमध्ये घरफोडी 2 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी नांदेड(प्रतिनिधी) -अर्धापूर गावात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजार 300 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सद्‌गुरू फायनान्सजवळ तीन…

मनाठा पोलीसांनी सात जुगारी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा पोलीसांनी मौजे रावणगाव शिवारातील निरंजन गोवर्धन राठोड यांच्या शेतात 7 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 2900 रुपये रोख रक्कम आणि एकूण साहित्य 2 लाख 95 हजार 900 रुपयांचे जप्त केले आहे.…

सहयोग नगरमध्ये बंद घर फोडून दोन लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरी

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहयोग नगर भागात बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सह्ययोग नगर परिसरात राहणारे सुधीर लक्ष्मणराव…

रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)- रेल्वे स्थानकावरून बाहेर पडत असलेल्या महिलेच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. शितल अजय कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे…

आठवडाभरात दोन खून—नांदेडमध्ये वाढते रक्तरंजित वादळ!

नवीन नांदेड (प्रतिनिधी) नांदेडच्या शांततेला पुन्हा रक्तरंजित कलाटणी मिळाली आहे.आठ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील पवडेवाडी परिसरात झालेल्या खुनानंतर, आता दक्षिणेकडील सिडको भागातही तशीच भीषण घटना घडली आहे. बालाजी मंदिर परिसरात राहणाऱ्या…

अवैध वाळू उपसा करण्याचा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त पण गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली नाही

नांदेड(प्रतिनिधीस)-वासरी,शंखतिर्थ ता.मुदखेड येथे मुदखेड पोलीसांनी छापा टाकून अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे साहित्य 60 लाख रुपये किंमतीचे जप्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्यासुमारास वासरी, शंखतिर्थ…

उमरी तालुक्यात दोन ट्रॅक्टर हेड चोरले; मौजे मेंढला ता.अर्धापूर येथे पेरलेले सोयाबिन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बोळसा (बु) ता.उमरी येथून ट्रॅक्टरचे दोन हेड 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. मेंढला (खु) ता.अर्धापूर येथून शेतात पेरलेले सोयाबीन 60 हजार रुपये किंमतीचे चोरण्यात आले आहे.…

भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. भोकर तालुक्यात दुसरी चोरी मौजे राखोड येथे झाली असून तेथे 2 लाख 19 हजार 800…

वडगाव खुर्द येथे दिवसा घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

हिमायतनगर (प्रतिनिधी) — हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विलास तानाजी मिरासे (रा. वडगाव खुर्द) यांनी दिलेल्या…

error: Content is protected !!