Category: क्राईम

लोहा येथे मंगल कार्यालयातून सोन्याची अंगठी चोरली; शासनाने साठवून ठेवलेल्या लाल वाळूमधून 80 ब्रास वाळू चोरीला गेली

नांदेड(प्रतिनिधी)- लोहा येथील एका मंगल कार्यालयातून एका महिलेच्या बॅगमधील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेण्यात आली आहे. हुनगुंदा ता.बिलोली येथे शासनाने साठवून ठेवलेली 80 ब्रास वाळू चोरीला गेली…

सिफ्टा कंपनीचे पाच टन लोखंड भंगार भावात देण्याचे आमिष दाखवून 65 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील एका व्यवसायीकाला सिफ्टा कंपनीच्या मशनरीचे पाच टन लोखंड मिळवून देतो म्हणून दोन जणांकडून 65 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तरोडा (बु) येथील व्यवसायीक मोहम्मद ताहेर अली सरदार अली…

वजीराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई: वॉन्टेड गुंड गब्यावर  प्रतिउत्तरात्मक गोळीबार, पळता पळता पकडला!

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील कुख्यात गुंड रबजोत सिंग उर्फ ‘गब्या ’खंडणी, जीवघेणे हल्ले, शस्त्रास्त्र कायदा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला आरोपी याला अखेर पोलीसांनी डाव्या कमरेवर गोळी लागेल असा कंटेनमेंट…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली अवैध वाळूसह हायवा गाडी जप्त, एकूण 40 लाख 25 हजार रुपये मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हायवा गाडीमधून अवैध वाळू पकडली आहे. गाडीची किंमत 40 लाख रुपये आणि वाळूची किंमत 25 हजार रुपये असल्यामुळे एकूण 40…

27 वर्षीय युवकाकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका 27 वर्षीय युवकाकडून गावठी पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

सोनखेड पोलीसांनी गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी एका टॅम्पोमध्ये दाटीवाटीने कोंबुन तीन गोवंश जनावरे पकडली आहेत. 65 हजारांचे गोवंश आणि 7लाख रुपयांचा टेम्पो असा 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांत…

डॉ.गितांजली क्षीरामेला मारहाण करून शिवाजी जाधवने मागितली 1 कोटीची खंडणी

नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे एका महिला डॉक्टराला डोक्याला गंभीर दु:खापत करून, काही साहित्य बळजबरीने चोरून नेले आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. असा प्रकार घडला आहे. डॉ.गितांजली प्रकाश श्रीरामे रा.पावडेवाडी नाका यांनी…

मौजे शिरसी येथे घरफोडले; कंधार बसस्थानकात महिलेचे मंगळसुत्र चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे शिरसी (बु) ता.कंधार येथील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 61 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच कंधार बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करणाऱ्या 60 वर्षीय महिलेच्या पर्समधील 60 हजार रुपये किंमतीचे…

शाब्बास पोलिसांनो ..  व्हाईट कॉलर टेररिझम” भारतात उघड! शिक्षित अतिरेकींचा भयानक कट उघडकीस! 

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा वेळी आपले कर्तव्य हेच असते की जोपर्यंत आपण स्वतः त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नाही किंवा विश्वसनीय सूत्रांकडून खात्रीशीर…

अर्धापूर पोलिसांची ५२ म्हशी पकडल्या  ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी) — अर्धापूर पोलिसांनी आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पार्डी (म) शिवारातील टोल नाक्या जवळ कारवाई करत एका कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये म्हैस जातीची ५२ जनावरे अत्यंत…

error: Content is protected !!