उमरी तालुक्यात दोन ट्रॅक्टर हेड चोरले; मौजे मेंढला ता.अर्धापूर येथे पेरलेले सोयाबिन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बोळसा (बु) ता.उमरी येथून ट्रॅक्टरचे दोन हेड 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले…

भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे.…

वडगाव खुर्द येथे दिवसा घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

हिमायतनगर (प्रतिनिधी) — हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून सुमारे ७० हजार रुपयांचा…

पत्रकार शेख याहिया आणि पुत्र शेख अजहर विरुध्द महिलेला आत्महत्यास प्रवृत्त करण्यासाठी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे इतवाराच्या प्रांगणात एका महिलेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या माझा महाराष्ट्र या युट्युबचा पत्रकार…

मयत मुलाच्या नावाचे 18 लाख रुपये सुनबाई आणि नातीला न सांगता काढून घेतले; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका मरण पावलेल्या मुलाच्या नावे बँकेत जमा असलेली 18 लाख रुपये रक्कम त्या मुलाच्या वडीलांनी…

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नी दुचाकीवर जात असतांना पत्नीच्या खांद्यावर अडकवलेली 1 लाख 64 हजार रुपये ऐवजाची बॅग तीन…

हैदरबागमध्ये चोरी, सारखणी येथे ग्राहक सेवा केंद्र फोडले, महादेव मंदिरात चोरी, मुखेड बसस्थानकात दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-हैदरबाग येथील एका सर्व्हीस सेंटरचे कम्पाऊंड तोडून 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सारखणी…

पावडेवाडीत रितेश पावडेचा निघृण खून

नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी गावात 2 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजेच्यासुमारस 21 वर्षीय युवक रितेश पावडेवर काही जणांनी हल्ला…

हदगावमध्ये चोरी; पार्डी ता.लोहा येथे जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-माळोदेगल्ली हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच…

भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि नऊ लाखांच्या म्हशी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि 9 लाखांच्यज्ञा म्हशी असा मुद्देमाल पकडून गुजरात राज्यातील तीन…

error: Content is protected !!