Category: क्राईम

सायबर पद्धतीने  ५१.३४ लाखांची ऑनलाइन फसवणुक

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसवेश्वर नगर परिसरातील एका नागरिकाची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल ₹51 लाख 34 हजार 856 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून साहित्य चोरी; तोडफोडीत ३२ लाखांचे नुकसान

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर तालुक्यातील मौजे पारडी (म) येथे सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरी करत मोठी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सुमारे १ लाख ५० हजार…

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान इतवारा पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूलासह एक जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सुरू असलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान इतवारा पोलिसांनी अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे ₹30 हजार किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. पोलीस…

शेतातून सौर पॅनेल व हळद चोरी; दोन ठिकाणी सव्वा लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यात शेतातील साहित्य चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधित…

उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास

उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; एक आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरातील राज मंडप डेकोरेशन येथे घडली. या प्रकरणी…

रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 20…

नांदेडमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पंजाबमधून सुखरूप शोध

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा अवघ्या दहा दिवसांत पंजाब राज्यातून सुखरूप शोध लावला. आरोपीविरुद्ध भारतीय…

कंधार पोलिसांची मोठी कारवाई; ८.८८ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी…

यशवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांची ४ तासांत कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका विद्यार्थ्याचे अपहरण करून, त्याला मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका प्रमुख आरोपीसह तीन…

error: Content is protected !!