पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू
नांदेड-,(प्रतिनिधी)- येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय…