Category: शिक्षण

16 ते 19 दरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये युवक महोत्सव

नांदेड(प्रतिनिधी)-दि.16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांमध्ये स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानतिर्थ-2026 हा युवक महोत्सव साजरा होणार आहे. याची…

बदल अहवाल फेटाळला; तरी स्वयं घोषित पदाधिकारी संस्थेच्या खुर्चीवर चिटकून

व्यवस्थापनाची वैधता सिद्ध करा; तोवर भरती-नियुक्तीचे निर्णय थांबवा— मकसूद पटेल लोहगावकर नांदेड (प्रतिनिधी) नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान कार्यकारिणीला संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्याचा आणि महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेण्याचा वैधानिक अधिकार आहे…

शासनातर्फे शंकर वाडेवाले, व्यंकटेश चौधरी, वीरभद्र मिरेवाड, सुप्रिया पेडगावकर यांच्या पुस्तकांची निवड

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली असून यात नांदेड येथील इसाप प्रकाशनाच्या ७ पुस्तकांची निवड झाली आहे. आय.…

अन् शिवानी नळेगावे बसली प्राचार्यांच्या खुर्चीवर;पीपल्स कॉलेजमध्ये कॉलेज डे उत्साहात साजरा 

नांदेड (प्रतिनिधी) – आजचा विद्यार्थी, उद्याचा शिक्षक’ या संकल्पनेतून पीपल्स कॉलेजमध्ये गुरुवारी कॉलेज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक, उपप्राचार्य, सुपरवायझर तसेच प्राचार्यांच्या भूमिका साकारत एक…

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीम विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा गौरव

कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार व डॉ. शैलेश वाढेर यांना राज्यस्तरीय सन्मान; विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची नवीन नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा अत्यंत…

शासकीय आश्रमशाळा कुपटीच्या माजी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड; शाळेकडून भावी गुरुजींचा सत्कार

कुपटी बु. (प्रतिनिधी) – येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुपटी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या शाळेच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथील मुले शिकत आहेत एआयच्या मदतीने!

नांदेड – लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथील विद्यार्थीदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने अभ्यासक्रमातील विविध पाठ्यघटक आनंददायी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण घेत आहेत.…

जवळ्यात जागतिक लोकसंख्या दिन साजरा; लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी शिक्षकांची जनजागृती

चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष! नांदेड- जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग…

भूकंपा बाबत जि. प. शाळेत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

नांदेड- महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात ८ जून रोजी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली.…

नांदेडमध्ये बिग बेअर हबचा फी वसुलीचा धडाका; नर्सरीसाठी ४५ हजारांची मागणी, पालकांचे कंबरडे मोडले!

नांदेड (प्रतिनिधी)- जून महिना उजाडला की पालकांच्या उरात धडकी भरते. एकीकडे पावसाची ओढ आणि दुसरीकडे पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा फी, यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच…

error: Content is protected !!