नांदेड महत्वाच्या बातम्या तोष्णीवाल मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई June 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड- आज नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठीशिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण नांदेडमध्ये बिग बेअर हबचा फी वसुलीचा धडाका; नर्सरीसाठी ४५ हजारांची मागणी, पालकांचे कंबरडे मोडले! June 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जून महिना उजाडला की पालकांच्या उरात धडकी भरते. एकीकडे पावसाची ओढ आणि दुसरीकडे पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी अव्वाच्या सव्वा फी, यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र रुग्णांच्या हतबलतेवर डल्ला मारणारी रुग्णालयांची दुकानदारी आता बंद! तुकाराम मुंढेंचा खासगी रुग्णालयांना थेट इशारा June 15, 2026 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी) – आजारी माणूस रुग्णालयात उपचारासाठी येतो तो जगण्याची आशा घेऊन, पण अनेक खासगी रुग्णालयांनी मात्र या हतबलतेचा फायदा घेत आपला औषधांचा ‘धंदा’ जोरात मांडला आहे. रुग्णांना किंवा त्यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भव्य सत्कार June 15, 2026 Kanthak Suryatal धम्म प्रचारासाठी खुरगावला आवश्यक मुलभूत सुविधा नांदेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विकसित होत असलेली श्रामणेर दीक्षाभूमीला बौद्ध धम्म चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून येथे भिक्खू…
नांदेड महत्वाच्या बातम्या एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष June 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आजकाल काही बातम्या अशा पद्धतीने सादर केल्या जातात की, सत्याचा शोध कमी आणि सनसनाटीचा बाजार अधिक दिसू लागतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे तो थेट गुन्हेगार…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण स्मार्ट मीटर आधी की स्मार्ट सेवा? सर्वसामान्य वीज ग्राहकांचा रास्त प्रश्न June 15, 2026 Kanthak Suryatal राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा उद्देश निश्चितच चांगला आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण १५ जूनचा मोठा धमाका: अमेरिका-इराण समझोता आणि युद्धाच्या छायेत शांततेचा प्रयोग June 15, 2026 Kanthak Suryatal डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यातील संबंधांचा इतिहास पाहिला तर तो एखाद्या ज्वालामुखीसारखा आहे, जो कधी शांत वाटतो तर कधी अचानक धगधगू लागतो. २८ फेब्रुवारीपासून आजतागायत (१५ जून) ट्रम्प यांनी ज्या…
देश महत्वाच्या बातम्या दिल्लीतील राजकीय नंगा नाच: लोकशाहीचे वस्त्रहरण आणि संविधानाचा अपमान June 15, 2026 Kanthak Suryatal राजधानीतील संकट: संसदीय प्रतिष्ठेची धूळधाण आणि लोकशाहीचा ऱ्हास सध्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये जे काही सुरू आहे, ते भारतीय लोकशाहीच्या भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे स्त्रोत सांगतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा गजबजणार ; ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचे पुन्हा शाळेत आगमन June 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) :- तब्बल ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर १५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शाळा पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेले शाळांचे परिसर आज…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्डयांवर धाडी; (18) आरोपींविरुद्ध कारवाई, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त June 14, 2026 Kanthak Suryatal लातूर -जिल्ह्यात काही ठिकाणी मटका – जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड येथून कारवाईसाठी पोलीस पथक पाठविले होते. सदर पथकाने, दिनांक 13/06/2026 रोजी,…