Category: महत्वाच्या बातम्या

भोगवटदार रुपांतर करण्‍याची अंतिम मुदत 7 मार्च  

नांदेड – ज्‍या अर्जदार, खातेदार, संस्‍था यांना त्‍यांची जमीन भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्‍ये रुपांतरीत करुन घ्यावयाची असल्‍यास त्‍यांनी दिनांक 7 मार्च 2024 पर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय, उपविभागीय…

महापालिकेचा कर वाढ नसलेला 1712 कोटीचा अर्थ संकल्प सादर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा 2023-2024 सुधारीत व 2024-2025 चा मुळ अर्थसंकल्प 1712 कोटी 29 लाख अर्थसंकल्प दि.29 रोज गुरूवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सभागृहात सादर केला. महानगरपालिकेचा…

पुर्व भांडणाचा राग धरून युवकास चाकूने भोकसून खुन

दोन अरोपीला घेतले ताब्यात . बहीनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल . उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील व्यंकेशनगर येथे राहणाऱ्या युवकास मित्राच्या साह्याने गोरठा येथिल तरुनाने पोटात चाकू खुपसुन पळून गेला…

जिल्हा परिषदेने केलेली कार्यवाही योग्यच उच्च न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळली  

नांदेड- जिल्हा परिषदेने काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तथापि काही कंत्राटदार यासंदर्भात चुकीची माहिती माध्यमांना देत असून हा न्यायालयाचा अवमान आहे, असा खुलासा…

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी पोस्ट विभागाचे कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण;घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी

नांदेड : -भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला अर्थात पोस्ट खात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे…

जागतिक महिला दिनानिमित्त पोस्ट विभागाचे महिला सशक्तीकरण

नांदेड:- ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागामार्फत महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ८ मार्च रोजी…

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित 

नांदेड (प्रतिनिधि)- वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात…

वाळकी‌ येथे‌ उद्यापासून जाळीचे‌ बाबा‌ यात्रा महोत्सवास‌  प्रारंभ

नांदेड (प्रतिनिधि)- वाळकी‌ खुर्द ‌ ता‌.लोहा‌ येथील महानुभाव पंथीयांचे‌‌ श्रध्दास्थान असलेल्या ‌ जाळीचे‌ बाबा‌ यात्रा‌ महोत्सवास‌ दि‌.२९ फेब्रुवारी गुरुवार पासून ‌ प्रारंभ ‌ होत‌ असून‌ या‌ दिवशी ‌ सकाळी‌ महास्थांनास‌…

1 लाखाची खंडणी दिली नाही तर पत्नीचा खून करतो; धमकी

नांदेड(प्रतिनिधी)- एका 74 वर्षीय व्यक्तीला मोबाईल क्रमांकावर फोन करून 1 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या पत्नीचा खून करतो असे धमकी देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष व्यंकटराव…

नांदेडच्या कारागृहात जाणाऱ्या आरोपीकडे पोलीस पथकाने चाणक्ष नजरेने शोधला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-काल 27 फेबु्रवारी रोजी नांदेड कारागृहातून एका कच्या कैद्याला भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या तारेखसाठी नेल्यानंतर परत नांदेडच्या कारागृहात येत असतांना त्याच्या कुटूंबियांनी कपड्यात लपवून गांजा दिला. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षकांनी…

You missed

error: Content is protected !!