नांदेड महत्वाच्या बातम्या मान्सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड – घाटकोपर, मुंबई येथे 13 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड – खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक…
नांदेड महत्वाच्या बातम्या सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड – अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीवर अर्ज व शासकीय शुल्क भरण्याची कार्यवाही केली जाते. परंतु सद्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या बालकविता संग्रहाला अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार May 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड.(प्रतिनिधी) अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे तर्फे २०२३मधील प्रकाशित पुस्तकांसाठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून नांदेड येथील कवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या ‘इटुकली पिटुकली’ या बालकवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…
नांदेड महत्वाच्या बातम्या मान्सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- घाटकोपर, मुंबई येथे 3 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या भंडाऱ्याच्या जेवनातून पसरली विषबाधा; 91 जणांवर नायगाव ग्रामीण आरोग्य रुग्णालयात उपचार, प्रकृती गंभीर असलेले 15 जण नांदेडला May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील एका गावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात बनविलेल्या अंबील या पदार्थातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. 91 लोकांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. तसेच 15 जणांची प्रकृती जास्त गंभीर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मनरेगा कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली पाहणी May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत नांदेड तालुक्यातील मरळक व खडकी येथे सुरु असलेल्या विविध कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवार दिनांक १५…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपत्ती व्यवस्थापनाच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रभावी संपर्क व समन्वयावर भर द्या– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत May 16, 2024 Kanthak Suryatal जिल्ह्यात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी मागील वर्षी आपत्ती निर्माण झाली त्याठिकाणावरचे प्रश्न तात्काळ सोडवा जिल्ह्यातील धोकादायक होर्डीगमुळे आपत्ती निर्माण होणार नाही यांची काळजी घ्या नांदेड :-…
महत्वाच्या बातम्या कासरखेडा येथे दोन गटात राडा; बुंगई कुटूंबियांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कासरखेडा येथे जमीनीला कुंपण करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये राडा झाला. परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक तक्रार ऍट्रॉसिटी कायद्याची आहे आणि एक तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम…
महत्वाच्या बातम्या न्यायालयातून लॅपटॉप संगणक चोरीला गेला May 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरून 1 लाख रुपयांचा लॅपटॉप संगणक चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयात सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले आहेत. महेंद्र केशवराव आवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 15…