नांदेड महत्वाच्या बातम्या दोन तासाच्या पावसाने महानगरपालिकेच्या सफाई कामाची लक्तरे वेशीवर May 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा अद्याप सुरूच झाला नाही आज आलेल्या अवकाळी पावसाने महानगरपालिकेच्या कामकाजाचे अर्थात साफसफाई धिंदवडे काढून टाकले. अनेक सखल भागांमध्ये नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये तुंबून घरात शिरत आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकर ग्रामीण रुग्णालय येथे १२ मे ” जागतिक परिचारिका दिन ” साजरा May 12, 2024 Kanthak Suryatal भोकर – आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस दि.१२ मे हा दिवस ” जागतिक परिचारिका दिन ” म्हणून साजरा केला जातो. जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन…
नांदेड महत्वाच्या बातम्या सावधान ! बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई ;माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षिस May 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड- प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे ,गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे. यासंदर्भात सूचना देणाऱ्यांना ही सरकारने बक्षीस ठेवले आहे. सर्व सेंटर हे सरकारी निगराणीत असून नांदेड…
महत्वाच्या बातम्या ऑनलाईन फसवणूक प्रकारात 23 लाखांची फसवणूक May 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असतांना सुध्दा, त्या संदर्भाने पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यमे जनजागृती करत असतांना सुध्दा लोक त्यात अडकतच आहेत. असा एक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला असून 23 लाख 5…
महत्वाच्या बातम्या भाजीपाला मार्केटमध्ये पत्नीला पेटवले May 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तीन अपत्ये असलेल्या आपल्या पत्नीला भर बाजारात पेट्रोल टाकून पेटवून टाकण्याचा प्रकार किनवट भाजी मार्केटमध्ये शनिवारी घडला. पत्नीला पेटवून नवरा फरार झाला. दत्तनगर गोकुंदा येथील एक 35 वर्षीय महिला आपल्या…
महत्वाच्या बातम्या Buying And Selling Crypto With Leverage Bitcoin Margin Trading May 10, 2024 Kanthak Suryatal The instructional sources on Coinbase are one other main benefit, especially for those new to cryptocurrency. Coinbase provides a wide selection of Forex Dealer White Label learning tools that help…
नांदेड महत्वाच्या बातम्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दोन बालविवाह थांबविले;जिल्हाधिकाऱ्यांनी केले संपूर्ण यंत्रणेचे कौतुक May 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाहाला आळा घालण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दिनांक 10 मे…
नांदेड महत्वाच्या बातम्या खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने पिस्टलसह जेरबंद केले May 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड ( प्रतिनिधि)-नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी व गंभीर गुन्ह्यातील पाहिजे,फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या टायर फुटल्यामुळे दोघांना जलसमाधी May 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-टायर फुटल्याने भरधाव क्रूझर जीप पुलावरून गोदावरी नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत जीपमधील दोघांना जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास येळी- महाटीच्या पुलावर घडली. त्यानंतर…
महत्वाच्या बातम्या Credit creditouno opiniones Twinero Review May 10, 2024 Kanthak Suryatal Content articles Material financieros La más superior referente a competente Campos de el programa solicitud Atencion dentro del consumidor Credit twinero es una plataforma de crédito pblico on-line. Es la…