Category: महत्वाच्या बातम्या

हडकोमध्ये घरफोडून 1 लाख 80 हजारांची चोरी; जांब ता.मुखेड येथे 36 हाजरांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईची प्रकृती खराब आहे म्हणून घराला कुलूप लावून सर्व कुटूंब बहिणीच्या घरी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी या संधीचा फायदा घेवून या घरातून 1 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज…

तीन जणांनी रात्री एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न केला

नांदेड(प्रतिनिधी)-एका 45 वर्षीय व्यक्तीला मोटारसायकलवर जात असतांना 4 जुलैच्या रात्री 9 वाजता वांगी पाटी ते इंजेगाव पाटीदरम्यान लुटण्याचा प्रयत्न झाला. दादाराव शंकरराव जाधव (45) हे 4 जुलै रोजी रात्री 9…

टिपरच्या धडकेत ऍटोतील तीन जण ठार; तीन जण जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-एका टिपरने ऍटोला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच मरण पावले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बालाजी राजन्ना कट्टावाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 जूनच्या दुपारी 12.30 ते 1 वाजेदरम्यान…

अनैतिक संबंध ठेवून महिलेने व्यक्तीच्या मृत्यूनंतर 21 लाख 28 हजार बॅंकेतून गायब केले

नांदेड,(प्रतिनिधी)-एका विवाहित व्यक्तीसोबत अनैतिक संबंध तयार करून दुसऱ्या महिलेने त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बॅंक अकाऊंटमधील 21 लाख 28 हजार 101 रुपये आपली आई आणि भावाच्या मदतीने परस्पर काढून घेवून फसवणूक केली…

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने…

पायी चालणाऱ्या महिलेचे गंठण तोडले; कुलूप न लावलेल्या घरात चोरी

नांदेड,(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातून 1 लाख 6 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोतटे पळाल्याचा प्रकार घडला आहे. दुसऱ्या एका घटनेत घरास कुलूप न लावलेले पाहुन त्यातून…

बाचेगाव ता.धर्माबाद येथून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचेगाव ता.धर्माबाद येथून एक 19 वर्षीय विवाहिता 3 जुलैपासून गायब झाली आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोधपत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी विवाहिता कोणास दिसल्यास…

नांदेड-बिदर, नांदेड-लातूर या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करावी-खा.चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच राज्याचा अर्थ संकल्प सादर झाला. आता केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या विकासाबरोबरच नांदेडच्या विकासाचे ही प्रश्न मार्गी लागावे. मी नुकतीच रेल्वे मंत्री…

error: Content is protected !!