Category: महत्वाच्या बातम्या

आमदापुर येथे घरफोडून 48 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आमदपुरा ता.देगलूर येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चंद्राबाई व्यंकटराव मंदिरलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जुलैच्या रात्री 10 ते 18 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान…

वाघाळा रस्त्यावर युवकावर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-शाहुनगर, वाघाळा रस्त्यावर झालेल्या जिवघेणा हल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय भगवान जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उघड्या रस्त्यावर लघुशंका का करतोस महिला, बाया असतात असे…

Казино Pin Up Kz 18 лет

Статьи контента Срок действия Открытые игры Бонусы Законодательство Приложения Защита в соответствии с законом лет, относящихся к ставкам в Соединенных Штатах, варьируется с условием.Это всего лишь 14 в отношении wow…

नांदेड शहरात २२ केंद्र तर गावांमध्ये शिबीर लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद

*शहर व जिल्हयामध्ये १.३० लक्ष अर्ज दाखल* नांदेड :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व…

जुन्या भांडणाच्या कारणातून बळीरामपूर येथे 23 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी काही जणांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 23 वर्षीय युवकचा खून केल्याचा प्रकार बळीरामपुर भागात घडला आहे. या बाबत वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती. नांदेड ग्रामीण…

सुनेने केली सासुची 17 लाख 86 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका आईने आपल्या सुनबाई विरुध्द दिलेल्या अर्जाची चौकशी झाल्यानंतर त्याप्रकरणी सुनबाईविरुध्द ठकबाजी करणे, खोटे कागदपत्र बनविणे, ते खरे आहेत असे भासवून त्याचा दुरूपयोग करणे अशा सदराखांली गुन्हा दाखल करण्यात आला…

अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-16 जुलै रोजी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच त्याच्या हातातील दोन अंगठ्या काढून घेतल्या आहेत. गोविंद तुळशिराम गंदाफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16…

गनीनगर कॉलनीत 1 लाख 44 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-गनी कॉलनी या भागात चोरट्यांनी एका इंजिनिअरचे घरफोडून त्यातून 1 लाख 44 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा रोख रक्कमेसह ऐवज चोरून नेला आहे. शिराज अबरारउल्ला खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जुलैच्या दुपारी…

खंजीर बाळगणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी घेतले ताब्यात; 2 लाख 90 हजारांचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीसांनी मोहिम हाती घेतली. यातच कौठा परिसरात गावठी पिस्टलसह खंजीर घेवून फिरणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयात हजर केले…

नरसी येथे सराफा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी येथील एक सराफा दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. योगेश गोविंदराव गंभीरे यांची शिवम ज्वेलर्स नावाची नरसी येथे दुकान आहे. दि.15 जुलैच्या सायंकाळी 7.30 वाजता ते आपली दुकान…

error: Content is protected !!