Category: महत्वाच्या बातम्या

पोलीस असल्याची बतावणी करून 60 हजारांचा ऐवज लांबवला

नांदेड(प्रतिनिधी)-आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका ठकसेनाने 72 वर्षीय शेतकऱ्याची फसवणुक करून त्याच्याकडील 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रंगनाथ परसराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलैच्या सकाळी 9…

सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो म्हणून महिलेजवळील 53 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो असे सांगून एका 60 वर्षीय महिलेकडून एका भामट्याने 53 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फेनुनिसा बेगम मोहम्मद युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुरेशीया मस्जिद…

देगलूरच्या पोलीस निरिक्षकासोबत हॉटेल चालकाची हुल्लड बाजी

नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेल चालकाने देगलूर येथील पोलीस निरिक्षकांसोबत झटापट केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूरचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ किशनराव झुंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ते शहरातील…

नांदेड जिल्ह्याचा काका आता महाराष्ट्राचा काका झाला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शहर वाहतुक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक काकासाहेब नागोराव रोडके यांना सुध्दा पदोन्नती मिळाली आहे. त्यांना आता पदोन्नतीसह ठाणे शहरात नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचा काका…

राज्यभरात 610 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पद; नांदेड जिल्ह्यातील 18 जणांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळवून ते कमीत कमी पोलीस उपनिरिक्षक व्हावेत या लढ्याला यश आल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने वेगवेगळ्या वेळेस पोलीस अंमलदारांना पदोन्नत्या देवून पोलीस उपनिरिक्षक केले आहे. काल अस्थापना विभागाचे…

पोलीस कुटूंबियांच्या अडचणीसाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस कुटूंबियांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेत 12 सदस्यीय समिती गठीत केली आहे. राज्याच्या गृहविभागातील उपसचिव चेतन निकम यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या…

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-शिवनगर नांदेड या भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली शहरातून दुचाकीच्या डिक्कीतून 60 हजार रुपये लांबविण्यात आले आहेत. दुधडेअरी ते धनेगाव या भागात…

देगलूर शहरात एक घरफोडे, दुचाकीतून चोरी; हदगाव येथे पत्रकाराच्या घरात चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-बापूनगर देगलूर येथे एका घराला तोडून चोरट्यांनी 4 लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर शहरातून दुचाकीत ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये चोरट्यांनी लांबले आहेत. हदगाव येथे एका…

गुत्तेदाराला 2 कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका गुत्तेदाराला जिवे मारण्याची धमकी देवून त्याचा अपहरण करण्याचा करून 2 कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंगद उध्दवराव मैलारे या शासकीय गुत्तेदाराने दिलेल्या तक्रारीनुसार…

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय

60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई,-मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग…

error: Content is protected !!