Category: महत्वाच्या बातम्या

मंदिरात चोरी करणारा हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर शहरातील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात गजाआड केले आहे. दि.28 जुलै रोजी हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हनुमान मंदिराची खिडकी तोडून चोरट्यांनी मंदिरातून ध्वनीक्षेपक यंत्र…

मोटारसायकल चोरी करणारी टोळी बिलोली पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीसह शेजारच्या तेलंगणा राज्यातून मोटारसायकल चोरणारी टोळी गेल्या अनेक दिवसापासून सर्कीय झाली होती. यामध्ये बिलोली येथील माधव कौठेकर यांची सिप्लेंडर गाडी दि.13 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्री घरून चोरून नेल्याची…

हिमायतनगर पोलीसांनी एका युवकासह विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून दोर चोऱ्यांचे गुन्हे उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घरीफोडी प्रकरणाचे गुन्हे हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. त्यात पोेलीसांनी 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. 22 वर्षीय युवकाने…

सन 2024-2025 हे शैक्षणिक वर्ष संपताच नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता रद्द; शिक्षण उपसंचालकांचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमधून रिफ्रेन केलेल्या सहा शिक्षकांच्या संघर्षाला यश आले असून शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी सन 2024-2025 चे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता रद्द केली आहे. याचा…

पोलीस बॅन्डस्‌मन लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील बॅन्डस्‌मन पदाची लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 यातील बॅन्ड्‌समन या पदासाठी मैदानी चाचणी पात्र ठरलेल्या…

निवडणुक काळात 5 लाख रुपये सापडलेल्या डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक काळात आपल्या ताब्यात 5 लाख रुपये बाळगणाऱ्या लातूर येथील एका डॉक्टराविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार नितीन माधवराव धुळगंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12…

मरखेल येथे मोबाईल शॉपी फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल येथे एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 9250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागराज शेषराव मुंडगे यांची मरखेल येथे विघ्नहर्ता मोबाईल शॉपी आहे. दि.24 जुलैच्या रात्री 9 ते 25 जुलैच्या…

अर्धापूर पोलीसांनी तीन गोवंश जातीची जनावरे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-कामठा ते मालेगाव रस्त्यावर उमरी पाटी जवळ एक वाहन पकडून अर्धापूर पोलीसांनी त्यात बळजबरीने लपवून नेत असलेले गोवंश जातीची तीन जनावरे जप्त केली आहेत. या प्रकरणी टॅम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल…

लातूर येथे छात्रावासात मरण पावलेल्या अल्पवयीन बालिकेबाबत आई आणि दोन मुलांवर गुन्हा दाखल

लातूर (प्रतिनिधी)-आंबेडकरी जनतेच्या एकजुटीने जून मध्ये झालेल्या एका अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणी कन्या छात्रालय चालविणाऱ्या महिलेसह तिच्या दोन मुलांवर अत्याचार करणे, खून करणे यासह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये लातूर येथील विवेकानंद चौक…

सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अडकला 9 हजाराच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचाराचा कळस होतो याच्या चर्चा खुप ऐकल्या, अनुभवल्या पण कोणालाच काही करता येत नाही. कारण त्यांची कामे तेथे अडकलेली असतात. पण आज एक मोटार ड्रायव्हींग स्कुलने हिम्मत…

error: Content is protected !!