Category: महत्वाच्या बातम्या

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा मुंबई,:- बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि ली मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली…

नौसेना, त्यानंतर पोलीस असा प्रवास करणाऱ्या जालिंधर तांदळेंना जन्मदिनाच्या शुभकामना…

आपल्या जिवनाचे मार्गक्रमण करतांना आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावेच लागते आणि ते त्रास आपल्या जीवनातील ध्येयाकडे नेण्यासाठी आपल्याला प्रेरक ठरतात. अशाच एका जालिंधरला शुभकामना देतांना आम्ही खुप छोटेसे व्यक्ती आहोत…

भुखंडाचे खोटे कागदपत्र बनविणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडाचे अनेक फसवणूक प्रकार नेहमीच ऐकायला येतात. अशाच एका प्रकरणात तीन जणांनी एका भुखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणून वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.…

जिल्ह्यात 7 लाख 68 हजारांच्या चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागाने काल भरपूर अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले मात्र नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासामध्ये भरपूर चोऱ्या झाल्या आहेत. अशोकनगर मुखेड येथे राहणारे गंगाधर किशनराव बारुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

पोलीसांनो लक्ष ठेवा नसता तुम्हाला सुध्दा कारणे दाखवा नोटीस मिळेल

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय न्याय संहिता अस्तित्वा आल्यानंतर त्यामुळे ती न्याय संहिता प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या पोलीस विभागाला भरपूर त्रास सुरू झाले आहेत. वसई (नवी मुंबई) येथील चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानुसार चोरीचा…

राज्यात 12 उपजिल्हाधिकारी आणि 15 तहसीलदारांना नवीन नियुक्त्या

अनेक अधिकारी प्रतिक्षेत; अनेक पदे रिक्त नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 12 उपजिल्हाधिकारी आणि 15 तहसीलदार अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना दिल्या नाहीत ते प्रतिक्षेत आहेत. काही अधिकाऱ्यांच्या जागा…

रावी ता.मुखेड येथे दोन भावांचे घरफोडून 2 लाख 11 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-रावी ता.मुखेड या गावात दोन भावांचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 17 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागनाथ माधवराव कोये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या दुपारी 1.30 ते 6.30…

राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2005 मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अविनाश जाधव यांची…

मरावे परी शरीर मागे उरावे..;आज अवयवदान दिवस

शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे… अशी मान्यता आहे. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन…

लोहामध्ये बनावट रासायनिक खते विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट रासायनिक खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोहा येथील एका व्यापाऱ्याविरुध्द कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक लोहा यांनी विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. लोहा येथील कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रक शैलेश…

error: Content is protected !!